प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने तांत्रिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा शुल्कात २० पटीने वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे परीक्षा शुल्क २० रुपयावरुन ४०० रूपये झाले आहे. ...
प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेली जालन्यातील रेशीम कोष खरेदी बाजारपेठेने नऊ महिन्यांत शंभर टन रेशीम कोष खरेदीचा टप्पा पार केला ...
शहरातील गुरुबचन चौक परिसरातून ‘हवाला’चे ७ लाख ५७ हजार २०० रुपये घेऊन जाणाऱ्यास पोलिसांनी जेरबंद केले. ...
भोकरदन तालुक्यातील पारध खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेच्या दोन वर्गखोल्यावरील पत्रे कोसळल्याची घटना शुक्रवारी घडली. ...
जालना पालिकेतील मालमत्ता कर वसुली विभागात कार्यरत असलेल्या लिपिकाला थेट मोतीबागेत सुरक्षारक्षकाचा पदभार सोपवल्याने पालिकेत सध्या चर्चेला उधाण आले आहे ...
महाराष्ट्र स्टील मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी जालना येथील उद्योजक योगेश मानधनी यांची फेरनिवड झाली ...
राजमाता जिजाऊसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती शनिवारी जिल्ह्यात विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. ...
उमेश पन्नालाल अग्रवाल (रा. व्यंकटेशनगर, जालना) असे आरोपीचे नाव आहे. ...
शाळा सुटल्यानंतर ही घटना घडल्याने मोठा अनर्थ टळला. ...
जिजाऊ जयंतीनिमित्त जालना शहरात शनिवारी दुचाकी रॅली काढण्यात आली. ...