लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jalana (Marathi News)

खास आपल्यासाठी
चार सराईत गुन्हेगार जाळ्यात - Marathi News | Four Saraiit criminals trap | Latest jalana News at Lokmat.com

जालना :चार सराईत गुन्हेगार जाळ्यात

जबरी चोरी, घरफोडी व लुटमार करणाऱ्या चार सराईत गुन्हेगारांना अंबड पोलिसांनी शुक्रवारी खंडाळा येथून ताब्यात घेतले. ...

दुष्काळात तेरावा; ११ एकर ऊस खाक - Marathi News | 11 acre sugarcane burned in fire | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दुष्काळात तेरावा; ११ एकर ऊस खाक

अंबड तालुक्यातील अंकुशनगर परिसरात शनिवारी दुपारी वीज तारांचे शॉर्ट सर्किट होवून उसाला आग लागली. यात शहागड येथील तीन शेतकऱ्यांचा ११ एक्कर ऊस जळाला ...

तीर्थक्षेत्रावरून येताच दिसली फक्त राख - Marathi News | As soon as they came from pilgrimage, only ash seen | Latest jalana News at Lokmat.com

जालना :तीर्थक्षेत्रावरून येताच दिसली फक्त राख

सिपोरा बाजार येथील दाम्पत्य पंढरपुरच्या तिर्थयात्रेला गेले असताना ते पंढरपुरला पोहचण्यापूर्वीच त्यांच्या घरात गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन घर जळुन पुर्ण खाक झाले. काय उरले ते अंगावरचे कपडे एवढाच त्यांचा संसार राहिला. ...

महिलांच्या पुढाकाराने गाव पाणीदार होईल - Marathi News | The village will be developed by the initiative of women | Latest jalana News at Lokmat.com

जालना :महिलांच्या पुढाकाराने गाव पाणीदार होईल

महिलांनी मनावर घेतले तर गाव पाणीदार होण्यास नक्कीच मदत होईल, असे मत पाणी फाऊंडेशनचे मराठवाडा विभागाचे समन्वयक संतोष शिनगारे यानी व्यक्त केले ...

महिलेची पर्स चोरीला - Marathi News | Stolen woman's purse | Latest jalana News at Lokmat.com

जालना :महिलेची पर्स चोरीला

गुरु गणेश भवन येथे जप करत असताना बैंगलोर येथील एका महिलेचे पर्स कोणीही तरी चोरुन नेल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. ...

१४ लाखांचा गुटखा जप्त - Marathi News | 14 lakhs gutkha seized | Latest jalana News at Lokmat.com

जालना :१४ लाखांचा गुटखा जप्त

हैदराबाद येथून बुलडाण्याकडे गुटखा घेवून जाणाऱ्या वाहनाला सापळा लावून मंठा पोलिसांनी शनिवारी पकडले. यात आयशर चालक शैलेशकुमार यादव (रा. सेवनपूर, उत्तरप्रदेश) याला ताब्यात घेतले. ...

जि.प.समोर ईसा संघटनेचे उपोषण - Marathi News | The fasting of the League of Nations in front of ZP | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जि.प.समोर ईसा संघटनेचे उपोषण

इंग्रजी शाळांच्या विविध मागण्यांसाठी इंडिपैडनट इंग्लिश स्कूल असोसिएशन (ईसा) संघटनेच्यावतीने शुक्रवारी जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले. ...

जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा - Marathi News | Police raid on gambling stand | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

जाफराबाद शहरातील बसस्थानकजवळील मुस्कान हॉटेल समोर सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर अपर पोलीस अधीक्षकांच्या पथकाने शुक्रवारी छापा मारुन दोघांना ताब्यात घेतले ...

मालमत्ता कराची ४३ पैकी साडेचार कोटी रुपयांची वसूली - Marathi News | Recovery of 4.5 crores of property tax from 43 | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मालमत्ता कराची ४३ पैकी साडेचार कोटी रुपयांची वसूली

जालना नगर पालिकेने मालमत्ता कराची वसुली मोहीम तीव्र केली आहे. गेल्या काही महिन्यात साडेचार कोटी रूपयांची वसुली केली आहे. शहरातील बड्या शंभर थकबाकीदारांना जप्तीच्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत. ...