वाळवंटी सौदी अरेबियाच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, रखरखते वाळवंट झाले पांढरे; उणे ४ अंशांवर गेला पारा जीएसटी कपातीचा फायदा संपत चालला...! एमजीने पहिली घोषणा केली, जानेवारीपासून कारच्या किंमतीत होणार मोठी वाढ बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला उलटे टांगून जाळले... दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार? नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही धक्कादायक! कोल्हापुरात मुलाने आई-वडिलांची केली हत्या नाशिक शहरात किमान तापमानाचा पारा ७. ४ अंश सेल्सिअस तर निफाड ला ५. ४ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली माणिकराव कोकाटेंना श्वास घेण्यास त्रास; अटकेबाबत पोलिस डॉक्टरांशी करणार चर्चा नाशिक : शहर पोलिसांचे पथक वांद्रे पोलीस ठाण्यात उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या... कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली! Video - "माफी मागा, मी तुमचं धोतर खेचलं तर...", नितीश कुमारांवर भडकली राखी सावंत काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश... उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले "विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे 29 महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स... सोलापूर : सोलापुरात काँग्रेसला मोठा धक्का; माजी आमदार दिलीप माने यांचा भाजपमध्ये प्रवेश चाराण्याचीही किंमत नाही...! तरी २०२५ मध्ये छापलेले, १ सेंटचे नाणे १५० कोटींना विकले गेले...; अमेरिकेचे असले म्हणून काय झाले... फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
जालन्यातील शास्त्री मोहल्ला येथे एका घरात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी मध्यरात्री छापा मारुन सात जुगाऱ्यांना अटक केली. ...
राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफाज शेख हे गुरूवारी जालना दौऱ्यावर आले होते. त्यांनी बैठक न घेताच तेथून निघून जाणे पसंत केल्याने प्रशासकीय पातळीवर मोठी खळबळ उडाली. ...
यावेळी जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी तसेच पोलीस दलातील एकही वरिष्ठ अधिकारी नसल्याने ते जाम चिडले होते. ...
तब्बल दोन गोण्या पत्यांसह ८७ हजार ६८० रूपयांचा मुद्देमाल जप्त ...
गावाला एकत्रित करून गावाचा चेहरामोहरा बदलणारे दाम्पत्य म्हणून जालन्यातील रघुनंदन लाहोटी आणि त्यांची पत्नी कविता लाहोटींची ओळख निर्माण झाली आहे. ...
बीज भांडवलासाठी २५० तर थेट कर्जासाठी २०२ जणांची लकी ड्रॉ मधून बुधवारी निवड करण्यात आली. ...
शिवाजी पुतळा आणि अलाहाबाद बँक तसेच मामा चौकात पोलीस असल्याची बतावणी करून लुटल्याचे प्रकार घडले ...
सुख हे केवळ संतवाणीत असून आत्मकल्याणाचा मार्ग देखील सत्संगातच आहे, असा हितोपदेश रमेश महाराज कस्तुरे यांनी दिला. ...
घनसावंगी तालुक्यातीत खापर देव हिवरा येथे मंगळवारी रात्री शॉर्टसर्किटमुळे उसाला आग लागली. त्यात ४ शेतकऱ्यांचा १२ एकर ऊस जळाला. यामुळे लाखोंचे नुकसान झाले. उसात तीन वर्षाची मोसंबीची झाडे होती, ती ४०० झाडेही या आगीत जळाली आहेत. ...
टेंभुर्णी पोलीस स्टेशन हद्दीतून दोन आयशरमध्ये भरून परभणीकडे चालवलेली ३३ गुरे टेंभुर्णी पोलिसांनी पकडलीे. ...