राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचे काम तात्काळ सुरू करावे, यासह विविध मागण्यांसाठी शिवसंग्राम संघटनेच्या कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी शनिवारी रोहिलागड येथील विहिरीत उतरून आंदोलन केले. ...
राज्यात चारा साक्षरता अभियानही राबविण्यात आले आहे, तसेच वैरण आणि खते वितरणाकरिता १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी दिली. ...
: सुलतान, युवराज, कोहिनूर, राम रहिम, कालिया, बेटिंग राजा, शीला, लंका, पद्मा, ललकार... ही माणसांची वाटतात. पण ही आहेत रेडे आणि म्हशींची नावे. विशेष म्हणजे नावासारखांचे ते दिसायलाही तसेच आहेत ...
शेतीला व्यवसायाचा जोड द्या. पशुसंवर्धनातून आर्थिक स्त्रोत निर्माण करा, असे आवाहन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केले. महा पशुधन एक्स्पो-२०१९ ला शनिवारी थाटात प्रारंभ झाला. यावेळी बागडे बोलत होते. ...
जालना : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संविधानाच्या कक्षेत आणण्यासाठी काँग्रेसने आश्वासन दिल्यासच त्यांच्या सोबत युती करू, मात्र काँग्रेसकडून तसे आश्वासन ... ...
जालना : शहरातील शिवाजी पुतळा परिसरात अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान पालिकेच्या स्वच्छता निरीक्षकाला मारहाण झाल्याची घटना शुक्रवारी घडली. या प्रकरणी ... ...
जालना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ आजपासून तीन दिवसांचे राष्ट्रीय पातळीवरील पशू-पक्षी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून, याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. ...
किरकोळ वादातून पुतण्यानेच काकाच्या पोटात चाकू भोसकून खून केल्याची घटना भोकरदन तालुक्यातील बाभूळगाव येथे शुक्रवारी सांयकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. युनूस शहा (५०, रा. बाभूळगाव) असे मयताचे नाव आहे. ...