कुंभार पिपळगाव येथून मंगळवारी शाळा सुटल्यानंतर विद्यार्थिनी बसची वाट पहात थांबल्या होतत्या. बस आल्यानंतर चालक-वाहकाने बसमध्ये बसण्यास नकार दिल्याने या विद्यार्थिनींनी आंदोलन करत चालक-वाहकाला बसमध्ये बसू देण्यास भाग पाडले. ...
गांधी विचारावर फक्त विचाराने अंमल करता येत नाही, तर करके देखो हेच गांधी विचाराचे उपयोजन ठरते, असे प्रतिपादन मुंबई येथील व्हीजेटीआयचे अधिष्ठाता संजय मंगला गोपाळ यांनी केले. ...
समाज हा शिक्षणाने घडत असतो, त्यामुळे क्षत्रिय कुमावत समाजाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन अखिल महाराष्ट्र कुमावत संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष साहेबराव कुमावत यांनी केले. ...
अंगणवाडी कर्मचा-यांनी एकजुटीने राज्य व केंद्र सरकारने अथर्संकल्पीय अधिवेशनामध्ये पुरेसा निधी उपलब्ध करुन न दिल्याने आयकट प्रणित सर्व कामगार संघटनांनी राज्यात तीन दिवस आंदोलनाची हाक दिली आहे. ...
बहुचर्चित सीडस् पार्कचे काम कोणत्या एजन्सीने करावे या मुद्यावरून तीन वर्षे वाया गेली आहेत. मात्र, आता राज्य सरकारने यात विशेष लक्ष घालून हे काम एमआयडीसीनेच करावे असे निश्चित केले आहे. ...