भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंच्या प्रचारासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ शुक्रवारी पैठणला जाहीर सभा घेणार आहे. निवडणूक आयोगाने योगी आदित्यनाथ यांच्यावर लावलेली प्रचार बंदी गुरुवारी (ता.१८) ला संध्याकाळी चार वाजता संपणार आहे. ...
१४ एप्रिलच्या मिरवणुकीत वेशांतर करुन फिरणारा तडीपार आरोपी डिंग-या उर्फ विलास हौशीराम सोनकांबळे याला उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने रविवारी रात्री सुभाष चौक ते महावीर चौक दरम्यान अटक केली. ...
समाज बांधवांशी सविस्तर चर्चा केल्यानंतरच आपण आपला निर्णय जाहीर करणार असल्याची माहिती अपक्ष आ. अब्दुल सत्तार यांनी सोमवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. ...
गुरु गणेश भवन येथून तीन महिन्यापूर्वी एका परराज्यातील महिलेच्या चोरीला गेलेली रोख रक्कम आणि दागिने हस्तगत करण्यात सदर बाजार पोलिसांना अखेर यश आले आहे ...
लोकसभा निवडणुकीतील शिवसेना व राष्ट्रवादीच्या प्रमुख उमेदवारांना लीड देण्यासाठी मित्रपक्ष भाजपा व काँग्रेसची प्रतिष्ठा परतूर विधानसभा मतदारसंघात पणाला लागली आहे ...
महिला व बालकांच्या कल्याणाकरिता शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयाच्या वतीने मातृ वंदना योजना सुरु केली आहे. आरोग्य विभागाने दोन वर्षाच्या कालावधीत या योजनेंची प्रभावी अंमलबजावणी केली ...