Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र आंदोलन छेडण्याच्या दिलेल्या इशाऱ्यानुसार आज जरांगे पाटील हे हजारो मराठा आंदोलकांसह आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथून मुंबईकडे रवाना झाले आहेत. ...
आमदार बच्चू कडू, मुख्यमंत्र्यांचे ओएसडी मंगेश चिवटे, विभागीय उपायुक्त गव्हाणे यांनी गुरुवारी सायंकाळी जरांगे पाटील यांची भेट घेऊन सगेसोयरे अध्यादेश आणि कुणबी प्रमाणपत्र वाटपाबाबत चर्चा केली. ...