सलग पाचव्यांदा लोकसभा निवडणुकीच्या रिंंगणात उतरलेले भाजपचे खा. रावसाहेब दानवे हे स्वत: आणि त्यांची पत्नी निर्मला दानवे हे दोघेंही कोट्यधीश असल्याचे रावसाहेब दानवे यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करताना दिलेल्या शपथपत्रातील माहितीनुसार पुढे आले आहे. ...
अनुदानाची फाईल दाखल करुन घेण्यासाठी पाचशे रुपयांची लाच घेताना बदनापूर येथील कृषी कार्यालयातील अनुरेखक विजय लक्ष्मण कांबळे याला मंगळवारी लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने सापळा लावून रंगेहाथ पकडले. ...