लाईव्ह न्यूज :

Jalana (Marathi News)

नवोदय परीक्षेला अनेक विद्यार्थी मुकणार..! - Marathi News | Navodaya examination will lose many students ..! | Latest jalana News at Lokmat.com

जालना :नवोदय परीक्षेला अनेक विद्यार्थी मुकणार..!

नवोदयच्या परीक्षेस बसलेल्या अनेक विद्यार्थ्यांना मुकावे लागण्याची शक्यता आहे. ...

चार लाख रुपयांचा गुटखा जप्त - Marathi News | Four lakh rupees worth of gutka seized | Latest jalana News at Lokmat.com

जालना :चार लाख रुपयांचा गुटखा जप्त

विविध कंपनीचा चार लाख रुपयांचा गुटखा घनसावंगी तालुक्यातील राणीउंचेगाव येथे एका पिकअप व्हॅनमधून घेऊन जात असतांना सदर बाजार पोलिसांनी महेशभवन जवळ पकडला. ...

कडक उन्हात पावसाची सर ! - Marathi News | Rain in the heat stroke | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कडक उन्हात पावसाची सर !

हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात गुरुवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. ...

लोकसभेसाठी ५२ उमेदवारी अर्ज दाखल - Marathi News | 52 nomination filed for the Lok Sabha election | Latest jalana News at Lokmat.com

जालना :लोकसभेसाठी ५२ उमेदवारी अर्ज दाखल

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जालना लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवार ४ एप्रिल रोजी नामनिर्देशपत्र भरण्याच्या शेवटच्या दिवशी १९ उमेदवारांनी २३ नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत. ...

१० उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र दाखल - Marathi News | 10 candidates filed 13 nominations | Latest jalana News at Lokmat.com

जालना :१० उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र दाखल

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -२०१९ च्या अनुषंगाने जालना लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी १० उमेदवारांनी १३ नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत. ...

आयपीएलवर सट्टा लावणाऱ्यांविरुध्द कारवाई - Marathi News | Action against the IPL sponsors | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आयपीएलवर सट्टा लावणाऱ्यांविरुध्द कारवाई

आयपीएलवर (इंडियन प्रिमियर लिग) या क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणाऱ्या दोन प्रतिष्ठित सराफा व्यापाऱ्यांच्या मुलांसह तीन बुकींवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी रात्री मंठा चौफुली परिसरात छापा मारुन कारवाई केली. ...

‘त्या’ कर्मचाऱ्यांना कामात हलगर्जीपणा करणे भोवले... - Marathi News | 'Those' employees have been deflected from work ... | Latest jalana News at Lokmat.com

जालना :‘त्या’ कर्मचाऱ्यांना कामात हलगर्जीपणा करणे भोवले...

शालेय पोषण आहार योजनेच्या कामात हलगर्जीपणा आढळून आल्याने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांच्या पथकाने एक केंद्रप्रमुख, १ मुख्याध्यापक व २ शिक्षकांवर कारवाई केली आहे. ...

जांबसमर्थ येथे जीपमधूून ८५ लाख रुपये जप्त - Marathi News | 85 lakhs seized from Jeep | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जांबसमर्थ येथे जीपमधूून ८५ लाख रुपये जप्त

निवडणूक विभागाच्या पथकाने जांबसमर्थ येथै मंगळवारी दुपारी स्कॉर्पिओ गाडीची तपासणी केली. त्यात रोख ८५ लाख रूपये आढळून आले आल्याने मोठी खळबळ उडाली ...

विविध एकतीस कक्षांची स्थापना - Marathi News | The establishment of a number of different rooms | Latest jalana News at Lokmat.com

जालना :विविध एकतीस कक्षांची स्थापना

नव्या यंत्रणेबाबत मतदारांमध्ये विश्वासार्हता निर्माण करण्यापासून ते निवडणूक पार पडून निकाल जाहीर होईपर्यंतच्या प्रत्येक टप्प्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले. ...