राज्य सरकारकडून इंग्रजी शाळांना प्रतिपूर्तीची रक्कम देण्यात येते. ही रक्कम वाटप करताना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने भेदभाव केला असून, मर्जीतील शाळांनाच त्याचे वाटप केल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. ...
जालना लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणुकीसाठी पात्र २९ उमेदवारांपैकी नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या शेवटच्या सोमवारी दुपारी तीन वाजेपर्यंत ९ व्यक्तींनी उमेदवारी मागे घेतली असून २० उमेदवार पात्र ठरले आहेत. ...
अंबड तालुक्यातील नांदी येथे सोरट अड्ड्यावर धाड टाकण्यासाठी गेलेल्या पथकांवर तीस ते चाळीस जणांनी दगडफेक केल्याची घटना रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. ...
भोकरदन तालुक्यातील पारध ते पद्मावती रस्त्यावरील इंगळेवाडी येथे शनिवारी दुपारी पोलिसांनी छापा मारून एक लाख ४५ हजार रूपयांचे ८५ किलो चंदनाचे लाकूड जप्त केले आहे. ...