ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
आचारसंहितेच्या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने १०८ दारुड्यांवर गुन्हे दाखल केले आहे. यामध्ये ६२ वार, ४६ बेवारस गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. तर ६३ आरोपींना अटक करण्यात आली. ...
गेला मव्हा जीव... मले भिंतीला खुटवा.... सोन्याचं पिंपळ पानं... माज्या माहेरी पाठवा... कवी नारायण पुरीच्या विरह स्वरातील कवितेच्या या आर्त हाकेने संपूर्ण वातावरण काही वेळ भावूक बनले होते. ...