अंगणवाडी सेविकांना मोबाईल देऊन त्यांच्या कामाशी संबधित सर्व नोंदी अॅपद्वारे घेण्याच्या प्रक्रियेला जूनपासून सुरूवात होत आहे. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने ‘कॉमन अप्लीकेशन सॉप्टवेअर’ या विषयी पर्यवेक्षिकांना ८ ते ...
दुचाकीने घराकडे जात असताना तीन चोरट्यांनी दुचाकी अडवून शेतक-याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून त्याच्या जवळील दहा हजार रुपये लुटून नेल्याची घटना घनसावंगी तालुक्यातील दैठणा बु. शिवारात शनिवारी सायंकाळी सातवाजेच्या सुमारास घडली. ...
पॉलिटेक्निक कॉलेज येथे शिक्षण घेत असलेल्या २४ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान उघडकीस आली. ...
गांधीनगर, वाल्मीकनगर, रामनगरमध्ये पाणी टंचाई असल्याने संतप्त नागरिकांनी शनिवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास रास्ता रोको आंदोलन करुन पाणी समस्या सोडविण्याची मागणी केली. ...