राज्य परिवहन महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांना ‘स्मार्ट कार्ड’ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ज्येष्ठांची प्रवासादरम्यान मतदान कार्ड, आधारकार्डापासून सुटका होणार असून, त्यांच्या हाती स्मार्ट कार्ड येणार आहे. ...
पर्यावरणासह जमिनीचा पोत बिघडवणाºया एचटीबीटी या बंदी असलेल्या कपाशीच्या वाणाची लागवड करून रेवगाव येथील शेतकऱ्यांनी सकरकारच्या विरोधात एक प्रकारे गांधीगिरीच केली. ...