रविवारी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी पालिका प्रशासनाच्या विरोधात एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करून जनतेचे लक्ष वेधन्याचा प्रयत्न केला. हे उपोषण हुतात्मा जनार्दन मामा चौकामध्ये करण्यात आले ...
रविवारी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी पत्रकार परिषद घेऊन अंतर्गत जलवाहिनीच्या चौकशीसाठी आम्ही तयार असून, एकदा दूध का दूध और पाणी का पाणी होऊन जाऊद्या असे दानवेंना थेट आव्हान दिले. ...
शंकरनगरमध्ये राहणाऱ्या बळीराम रामभाऊ तिडके या तरुणाने दिव्यांगत्वावर मात करत स्वत : भांडवल उभारुन व्यवसाय सुरु केला. यासाठी त्याला आई-वडिलांचा पाठिंबा लाभला. ...
घाणखेडा येथील जिल्हा परिषद शाळेचे कीर्तनकार शिक्षक ज्ञानेश्वर झगरे यांनी आपल्या १० वर्षाच्या सेवाकालात या शाळेचे रूपडे बदलून टाकले आहे. स्वत: मुख्यालयी राहून हा धडपड्या शिक्षक शाळा, विद्यार्थी व गावच्या विकासासाठी सारखा झटत असतो. ...
निम्न दुधना प्रकल्पातील पाणी परभणीकडे सोडू नये म्हणून विरोध वाढू लागला असून, एका शिष्टमंडळाने थेट जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन आपल्या भावना व्यक्त केल्या. ...
शहराचा पाणीपुरवठा सुरळीत व्हावा म्हणून राज्य सरकारने जालना पालिकेला १५० कोटी रूपये देऊ केले होते. त्यातून संबंधित कंपनीने आधी ९ जलकुंभ बांधणे आवश्यक असताना, आधी शहरातून पाईपलाइन टाकली. ...