जालना जिल्ह्यासाठी विशेष बाब म्हणून फेब्रवारीत झालेल्या वित्त मंत्र्यांच्या बैठकीत या आराखड्यात ३६ कोटी १० लाख रूपयांची वाढ करून घेतल्याची माहिती जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली. ...
कार आणि दुचाकीच्या अपघातात रस्ता ओलंडताना दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना औरंगाबाद- बीड या राष्ट्रीय महामार्गावरील बारसवाडा फाट्यावर गुरूवारी दुपारी घडली. ...
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाºया पूर्व परीक्षेची जिल्हा प्रशासनाने आवश्यक ती तयारी पूर्ण केली आहे. रविवारी होणा-या या परीक्षेसाठी जालना जिल्ह्यातून जवळपास दीड हजार परीक्षार्थी बसले असून, त्यांची पाच परीक्षा केंद्रावर व्यवस्था केली आ ...
शहरातील गोपाल ट्रेडींग कंपनी या होलसेल किराणा दुकानदाराचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून सोन्याचे दाग - दागिने आणि रोख रक्कम असा एकुण सहा लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडल्याने अंबड शहरात मोठी खळबळ उडाली आहे. ...
जालना शहर कचरामुक्त करण्यासाठी पालिकेने विशेष मोहीम हाती घेतली आहे. सामनगाव येथे यापूर्वीच घनकचरा प्रकल्पाचे काम सुरू असून, याचाच एक भाग म्हणून आता रेवगाव रोडवर यापूर्वी पालिकेचे डपिंग ग्राऊड होते. ...
घराच्या मागच्या खिडकीतून घरात प्रवेश करुन दोन कपाटात ठेवलेली सोन्या ,चांदीचे दागिने आणि रोख रक्कम , चाांदीच शिक्के आदी ७ लाख ९५ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना शनिवारी रात्री शहरातील करवा नगर येथे घडली. ...
देशगव्हाण ता. अंबड येथील लग्न लावून साताळा ता. जि. औरंगाबाद कडे जात असलेले एक वाहन उलटल्यामुळे पंधरा जण जखमी झाले असून, यात वृध्द महिला, पुरूष आणि बालकांचा समावेश आहे. ...
जालना शहरातील करवानगर येथील एका घरात चोरट्यांनी मंगळवारी भरदिवसा डल्ला मारला. चोरट्यांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला असून, याप्रकरणी अद्यापही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. ...