नासाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘मंगळरोव्हर २०२०’ मोहिमेंतर्गत अंतरीक्षयानातील स्टेन्सिल्ड चिपवर घनसावंगी तालुक्यातील पिंपरखेड (बु.) येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची नावे कोरली जाणार आहेत. ...
पाणी प्यायल्यानंतर जेव्हा हरण, काळवीटसह अन्य प्राणी उड्या मारत पळतात तो क्षण माझ्या मनाला मोठा आनंद देतो असे, वन्य प्राण्यांचा जीवनदाता म्हणून ओळख निर्माण झालेले अली बीन सईद चाऊस यांनी सांगितले. ...