माझ्यावर वैयक्तिक स्वरुपाचे गैरव्यवहाराचे आरोप राज्यमंत्री अर्जुन खोतकर हे त्यांच्या भाच्याला समोर करुन करत आहेत. यात काहीच तथ्य नाही. सर्व आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत केला. ...
वडीगोद्री येथील एका शेतक-याने आता आभाळमाया होणे शक्य नसल्याचे लक्षात आल्यावर घाम गाळून पेरलेल्या पांढ-या सोन्यावर मोठ्या जड अंत:करणाने नांगर फिरविला. ...
चमनचे हात बांधून, मुख्य दरवाजा तोडून एका बांधकाम व्यावसायिकाच्या घरात चोरट्यांनी प्रवेश केला. मात्र, व्यावसायिक आणि पोलीस प्रशासनाने दाखविलेल्या सतर्कतेमुळे लुटारुंनी त्या घरातून पळ काढला ...
भरधाव खासगी बसने जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील दाम्पत्य ठार झाले. ही घटना रविवारी सकाळी जालना- औरंगाबाद महामार्गावरील बदनापूर येथील कृषी संशोधन केंद्रासमोर घडली. ...