मारवाडी युवामंचच्या वतीने नुकताच मारवाडी समाजातील प्रतिष्ठांना समाजभुषण, जालनारत्न आदी पुरस्काराने गौरविले. या सर्व पुरस्कारप्राप्त मान्यवरांना खोतकर यांनी त्यांच्या निवासस्थानी बोलावून विशेष सत्कार केला. ...
आनंद बहुउद्देशीय सेवाभावी संस्था तसेच राजुरी स्टीलचे संचालक शिवरतन मुंदडा यांच्या प्रयत्नातून कुंडलिका नदीचे दोन किलोमीटरपर्यंत उन्हाळ्यामध्ये खोलीकरण करण्यात आले. ...
धरणाच्या भिंतीवर चार ते पाच वर्षांपासून झाडे वाढत असताना तुम्ही काय झोपा काढत होते का, असा सवाल करीत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. ...
ग्रामीण भागाला जोडणाऱ्या जिल्ह्यातील ११२ रस्त्यांच्या कामासाठी जिल्हा नियोजन समितीकडून ३० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे खड्ड्यांनी ग्रासलेल्या या रस्त्यांचे भाग्य उजळणार आहे. ...