बारसकर याने देवस्थानच्या नावावर ३०० कोटी घेतले आहेत. भिशीचे पैसे घेऊन हा पळून गेला होता. बारसकरविरोधात चेन्नईच्या एका महिलेची तक्रार आहे. लवकरच ती तक्रार घेऊन समोर येणार असल्याचे जरांगे-पाटील म्हणाले. ...
मी १९ वर्ष संघर्ष करतोय, पण मला चॅनल उपलब्ध झाले नाही. मात्र एका दिवसात त्या बारस्करला चॅनलवर प्रसिद्धी मिळाली असं म्हणत जरांगे पाटलांनी इशारा दिला आहे. ...
जरांगे यांनी बुधवारी अंतरवाली सराटी येथे बैठक बोलावली होती. त्यानुसार २४ फेब्रुवारीपासून दररोज राज्यातील प्रत्येक गावात एकाचवेळी रास्तारोको करण्याचे जाहीर केले. ...