झारखंड राज्यात मॉब लिंचिंगद्वारे तरबेज अन्सारी यांची हत्या करणा-यां विरूध्द कठोर शिक्षा करावी या मागणीसाठी शहरातून मुस्लिम समाजाच्या वतीने रॅली काढण्यात आली ...
धामणा धरणाच्या सांडव्याला गळती लागली आहे. त्यामुळे हे धरण फुटते की काय अशी भीती गेल्या आठवड्याभरापासून वर्तविली जात होती. परंतु, त्यात तथ्य नसल्याचा निर्वाळा राज्य धरण सुरक्षा समितीने केलेल्या पाहणीनंतर दिला. ...
पावसामुळे या रस्त्यावर झालेल्या चिखलामुळे शाळकरी मुलांना घेऊन जाणारी बस रस्त्याच्या खाली गेली होती. मात्र, चालकाने प्रसंगावधान राखत बसवर नियंत्रण मिळविल्याने सुदैवाने ३० विद्यार्थी बालंबाल बचावले. ...
मंडळ अधिकारी भाग्येश भार्डीकर आणि कारला सजाचे तलाठी कृष्ण गुल्लापेल्ली या व्दयीस १४ हजार रूपयांची लाच घेताना सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातून अटक केल्याने खळबळ उडाली आहे. ...