जालना येथील सुतार समाज पुनर्विवाह मंचास विश्वकर्मा प्रतिष्ठान (पुणे)च्या वतीने दिला जाणारा निळू फुले परिवर्तन विचारधारा पुरस्कार २०१९ नुकताच पुणे येथे झालेल्या एका कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. ...
पोलीस नाईक, पोलीस हेडकॉन्स्टेबल म्हणून बढतीस पात्र असलेल्या जिल्हा पोलीस दलातील १०० पोलीस कर्मचाऱ्यांना मुख्यालयात निवासी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ...
संख्याबळावरून भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवारासाठी ही निवडणूक काहीशी सुकर मानली जाते. परंतु, विजयासाठीच्या आकडा गाठण्यासाठी युतीला देखील काही अपक्षांची गरज भासू शकते. ...
विधान परिषदेची उमेदवारी आणि निवडून आणण्याच्या अटीवरच खोतकर यांनी माघार घेतल्याचे त्यावेळी सांगण्यात येत होते. आता विधान परिषदेच्या या जागेसाठी खोतकर यांचे नाव पुढे येत असल्यामुळे लोकसभेला खोतकर यांनी घेतलेल्या माघारीचे कारण स्पष्ट झाल्याचे सांगण्यात ...