मराठा आमदार, खासदार फडफड करायला लागलेत. नेत्याच्या बाजूने बोलतायेत असं म्हणत जरांगेंनी विरोधात बोलणाऱ्या नेत्यांवर टीका केली. ...
मविआच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीनं जरांगे पाटलांच्या उमेदवारीचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर जरांगेंनीही वंचितचा हा मोठेपणा आहे असं म्हणत त्यांचे आभार मानले. ...
सरकारकडून दडपशाही सुरू असून गृहमंत्र्यांनी आंतरवालीतील मंडप काढून फेका, व्यासपीठ काढा, असे आदेश दिल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. ...
प्रत्येक गोष्ट सरकारमार्फत होते असं नाही असं म्हणत बच्चू कडू यांनी जरांगेंनी केलेला आरोप खोडून काढला आहे. ...
मनोज जरांगे यांनी आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी देवेंद्र फडणवीसांची दिलगिरी व्यक्त करत आपले शब्द मागे घेतले आहेत. ...
अंतरवाली सराटी येथील आंदोलनस्थळावरील मंडप पोलिसांनी हटवण्यास सुरुवात केली असल्याचे वृत्त समोर आले होते. ...
जरांगेंना अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. ...
अवकाळीमुळे पुन्हा यंदा शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावून गेल्याचं दिसून येत आहे. ...
बीड जिल्ह्यात यापूर्वी झालेल्या आंदोलनाच्या वेळी जाळपोळीच्या गंभीर घटना घडल्या होत्या. ...
ओबीसीतूनच आरक्षण, सगेसोयरे मुद्द्यांवर ठाम ...