तीन दिवसांच्या दौऱ्यावर निघताना जरांगे-पाटील म्हणाले की, राजकारण माझा अजेंडा नाही. परंतु, समाज आता आक्रमक होतोय. आगामी निवडणुकीत गावागावांतून उमेदवार निवडणुकीत उभे राहणार आहेत. ...
मनोज जरांगे यांची शुक्रवारी रात्री अचानक तब्येत बिघडली होती. छातीत कळ निघाल्याने त्यांच्यावर खासगी डॉक्टरांकडून उपचार करण्यात आले. त्यांचा ईसीजी नॉर्मल असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ...