जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व तायक्वांदो असोसिएशन आॅफ जालनाच्या वतीने येथील कामगार कल्याण केंद्र मंडळाच्या हॉलमध्ये आयोजित आंतरशालेय जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेचे उदघाटन जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. ...
परतूर आणि मंठा तालुक्यात कॅबिनेट मंत्री असतानाही पाहिजे, तसा विकास झालेले नाही. आजही पाणी, रस्ते, आरोग्य यांचा अनुशेष कायम आहे, त्यामुळे जनतेने आता युती सरकारच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन माजी आमदार सुरेश जेथलिया यांनी केले. ...