कीटकनाशकांची फवारणी करताना आवश्यक ती दक्षता न घेतल्याने जालना जिल्ह्यातील ४४ शेतकऱ्यांना बाधा झाली आहे. ...
बदलत्या वातावरणामुळे लहान मुले आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. ...
जिल्ह्यात ८ ठिकाणी ‘चेकपोस्ट’ सुरू केले जाणार आहेत. ...
चोरट्यांनी शहरात चार ठिकाणी घरफोड्या करून ६० हजाराचा ऐवज लंपास केला. ही घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली असून, या प्रकरणी परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
अंबड तालुक्यातील धाकलगाव येथील दोन कृषी सेवा केंद्रांवर कृषी विभागाने धाडी मारल्या ...
जालना जिल्ह्यात एकूण पाच विधानसभा मतदार संघ आहेत. पैकी गेल्या निवडणुकीत तीन मतदार संघावर शिवसेना-भाजपचे वर्चस्व राहिले आहे ...
जालना येथील सभेत धनंजय मुंडे यांनी भाजप आणि शिवसेनेवर कडाडून टीका केली. यावेळी त्यांनी भाजपकडून दावा करण्यात आलेल्या विकासकामांची पोलखोल केली. ...
लोकसभा निवडणुकीनंतरही निवडणूक विभागाने जिल्ह्यात विशेष नाव नोंदणी मोहीम राबविली. ...
शरद पवार यांची जालना येथे कार्यकर्ता मेळाव्यात घोषणा ...
रोटरी क्लबच्या वतीने सकलेचा नगरातील आयुष बाल रुग्णालयापासून ते घाणेवाडी दरम्यान विखुरलेल्या कच-याचे संकलन करण्यात आले. ...