लाईव्ह न्यूज :

Jalana (Marathi News)

जालना जिल्ह्यात १० कुष्ठ, ४२ क्षयरोग रुग्ण आढळले - Marathi News | In Jalna district, 4 leprosy patients and 4 tuberculosis patients were found | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना जिल्ह्यात १० कुष्ठ, ४२ क्षयरोग रुग्ण आढळले

सर्वेक्षणात आतापर्यंत १० कुष्ठरोग तर ४२ क्षयरोग रुग्ण आढळले असल्याची माहिती अतिरिक्त आरोग्य अधिकारी कडले यांनी दिली. ...

परतूरमध्ये सखी सोहळ््याचे आयोजन - Marathi News | Organizing a Sakhi Ceremony in Patur | Latest jalana News at Lokmat.com

जालना :परतूरमध्ये सखी सोहळ््याचे आयोजन

लोकमत सखी मंचच्यावतीने सखी सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ...

शरद पवार यांच्यावरील कारवाईच्या निषेधार्थ मंठा बंद - Marathi News | Mantha closed in protest against Sharad Pawar | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शरद पवार यांच्यावरील कारवाईच्या निषेधार्थ मंठा बंद

शरद पवार यांच्याविरुद्ध जाणीवपूर्वक गुन्हा दाखल केल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने गुरुवारी मंठा शहर बंदचे आवाहन करण्यात आले होते. ...

आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ - Marathi News | Starting to fill in the nomination form from today | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ

विधानसभेच्या निवडणूक प्रक्रियेस खऱ्या अर्थाने शुक्रवारपासून सुरूवात होत आहे. ...

४६ महसूल मंडळांत पावसाची हजेरी - Marathi News | व Presence of rainfall in revenue boards | Latest jalana News at Lokmat.com

जालना :४६ महसूल मंडळांत पावसाची हजेरी

जिल्ह्यातील ४९ महसूल मंडळांपैकी ४६ महसूल मंडळात पावसाने कमी- अधिक प्रमाणात हजेरी लावली. ...

घनसावंगीत युतीचं ठरण्यापूर्वीच भाजपमध्ये गटबाजी ! शिवसेनाही मैदानात - Marathi News | BJP split before it becomes a solid alliance! Shiv Sena also in the field | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :घनसावंगीत युतीचं ठरण्यापूर्वीच भाजपमध्ये गटबाजी ! शिवसेनाही मैदानात

2014 मध्ये शिवसेना आणि भाजपमधील मतविभाजनामुळे राष्ट्रवादीचे राजेश टोपे यांचा विजय सुकर झाला होता. त्यामुळे शिवसेना-भाजप युती फिस्कटल्यास हे पुन्हा एकदा टोपे यांच्या पथ्यावरच पडण्याची शक्यता आहे. ...

विकास कामांमुळेच युवकांची काँग्रेसला पसंती - Marathi News | Congress likes youth because of development works | Latest jalana News at Lokmat.com

जालना :विकास कामांमुळेच युवकांची काँग्रेसला पसंती

पक्षात येणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मानच होईल, अशी ग्वाही माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी दिली. ...

२८ बैलांसह २ टेम्पो पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | 28 bulls with 2 tempo seized | Latest jalana News at Lokmat.com

जालना :२८ बैलांसह २ टेम्पो पोलिसांच्या ताब्यात

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ बैलांसह दोन टेम्पो उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने ताब्यात घेतले. ...

जालना, बदनापुरात राकाँची निदर्शने - Marathi News | Nakana demonstrations at Jalna, Badnapur | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना, बदनापुरात राकाँची निदर्शने

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी जालना आणि बदनापूर येथे निदर्शने केली. ...