येथील तहसील कार्यालयाच्या दोन जुन्या इमारतीच्या मागील बाजूच्या खोल्यांना मंगळवारी सकाळी अचानक आग लागली. या आगीत दोन खोल्यातील जुने जीर्ण झालेले आणि निरोपयोगी रेकोर्ड जळून खाक झाले. ...
भोकरदन शहरापासून जवळच असलेल्या खडकेश्वर परिसरातील केळणा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या एक ९ वर्षीय मुलाचा पाण्याचा अंदाज न आल्याने नदीपात्रातील पाण्यात बुडून मृत्यू झाला. ...
वैध वाळू वाहतूक प्रकरणात पाच जणांविरूध्द अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एक कारवाई डोंगरगाव- देवपिंपळगाव शिवारात रविवारी सायंकाळी तर दुसरी कारवाई सोमवारी दुपारच्या सुमारास रांजणगाव झोपडपट्टी मार्गावर करण्यात आली. ...
आता विधानसभेत शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस एकत्र येणार आहेत. त्यामुळे 'जालना पॅटर्न' राज्याच्या विधानसभा निवडणुकीत राबविण्यात येणार हे निश्चित आहे. आहे. या पॅटर्नची चर्चा जालना जिल्ह्यासह राज्यभर गाजणार आहे. ...
नकली नोटा प्रकरणात शहागड पोलिसांनी एकाला अटक केली असून, अटकेतील आरोपीकडे केलेल्या चौकशीत नकली नोटांचे कनेक्शन पश्चिम बंगालपर्यंत असल्याची माहिती समोर आली आहे. ...