घनसावंगी शहरातील दोन घरात घुसून चोरट्यांनी एकास काठीने मारहाण केली. तसेच चाकूचा धाक दाखवून तब्बल तीन लाखांहून अधिकचा मुद्देमाल लंपास केलाघनसावंगी शहरातील दोन घरात घुसून चोरट्यांनी एकास काठीने मारहाण केली. ...
औरंगाबाद जिल्ह्यातील गोलवाडी फाट्याजवळ शनिवारी पहाटे झालेल्या कार अपघातात सेवली (ता. जालना) येथील चौघांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे मयत चौघेही कुटुंबातील एकुलते एक मुलं होती. ...