ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
विधानसभा निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी, यासाठी जालना पोलीस दलाच्या वतीने विविध गुन्ह्यांत आरोपी असलेल्या जिल्ह्यातील १२२३ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. ...
आॅलिम्पिक सारख्या स्पर्धेत पदकविजेते खेळाडू घडण्याची अपेक्षा केली जाते. मात्र, याच खेळाडूंना किमान गरजेच्याही सोयी-सुविधा पुरविल्या जात नसल्याची बाब जालना येथे झालेल्या विभागीय शालेय क्रीडा स्पर्धेत पुन्हा एकदा प्रकर्षाने दिसून आली. ...
Maharashtra Vidhan Sabha Election : वास्तविक पाहता ही टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर असली तरी अमृता वहिणांना हे प्रत्युत्तर होतं, अशी चर्चा सभेत सुरू होती. नाशिक येथील सभेत राज बोलत होते. ...
: सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे हॉटेल, किराणा, पारावर, कट्ट्यावर, बसस्थानक, मंदिरात अशा सार्वजनिक ठिकाणी राजकीय चर्चा रंगत आहेत ...