खरपुडी येथे या प्रकल्पासाठी जमीन संपादित करण्यात आली होती. मात्र, सिडको व्यवस्थापनाने हा प्रकल्प फिजिबल नसल्याचे कारण देत नव्याने सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतल्याने सिडको येथूनही दुसरीकडे जातो की, काय अशी चिन्ह निर्माण झाली आहेत. ...
जालना शहरातील विकासामुळेच जनतेने काँग्रेसला प्रचंड मताधिक्य दिल्याचे सौ. गोरंट्याल यांनी सांगितले. तसेच कैलास गोरंट्याल यांचा विकास कामाचा धडाका आणि विविध योजनांचा केलेला पाठपुरावा जनतेने लक्षात ठेवल्याचे त्या म्हणाल्या. ...