हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर शाळेची तोडफोड नाशिक : हवामान खात्याकडून शहरासह जिल्ह्याला आज बुधवारी यलो तर घाटमाथा व प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई - मंगळवारी दिवसभरात सकाळी ८.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत १७१ मिमी पावसाची नोंद मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा सातारा जिल्ह्यात आभाळ फाटलं; पुलावर पाणी, रस्ते बंद, लोकांचे स्थलांतर, शाळांना सुट्टी केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा? पनवेल - मुसळधार पावसामुळे सतर्कता म्हणून पनवेल परिसरातील शाळांना २० ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते... जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली? कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले... मुंबईत पावसाने 'लोकल' रोखली! मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती लढणार ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी गुरूवारी दुपारी मंठा येथील महावितरणच्या उपविभागीय कार्यालयात तोडफोड केली ...
मनसेच्या कार्यकर्त्यांनी अचानक आक्रमक भूमिका घेतल्याने महावितरण कार्यालयालयासह आवारात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ...
भोकरदन तालुक्यातील पारध व परिसरातील शेतकऱ्यांना कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नाहीत. परिणामी विदर्भातील मजुरांना कापूस वेचणीसाठी बोलाविले जात आहे ...
विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्रकुमार सिंघल यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्र देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. ...
राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने जालना विभागातील जालना व अंबड आगाराला प्रत्येकी दोन नवीन शिवशाही बसेस दिल्या आहेत. ...
गरिबांना साड्यांचे वाटप सुरू आहे’ असे खोटे सांगत साडी घेऊन देण्याचे आमिष दाखवून एका महिलेकडील दागिने, रोख रक्कम असा ३२ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला ...
रेल्वेने भुयारी मार्ग उभारावा अशी मागणी या भागातील नागरिकांनी उचलून धरली होती. त्यानुसार अडीच कोटी रूपयांचे टेंडरही काढले. परंतु नंतर हे काम त्या भागातून जाणाऱ्या नाल्याचे पाणी उपसण्याच्या मुद्यावरून लांबणीवर पडले आहे. ...
जिल्ह्यातील चार कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला आहे ...
राज्यात ३४ जिल्ह्यांतील ३२५ तालुक्यांमधील शेतीपिकांचे नुकसान ...
राज्य महिला आयोग महिलांसाठी वेगवेगळ््या माध्यमातून महिला सक्षमीकरण करत असून, महिलांनी आजच्या आधुनिक काळात साक्षर व्हावे, असे प्रतिपादन राज्य महिला आयोगाचे प्रशिक्षक प्रणव पवार यांनी केले. ...