राज्य शासनाच्या महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत ज्या कर्जदार शेतकऱ्यांचे आधार क्रमांक कर्जखात्याशी संलग्न नाहीत, अशा शेतक-यांच्या नावांची यादी ७ जानेवारीपर्यंत प्रसिध्द करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ...
अनेक प्रलोभने येऊनही गोरंट्याल यांनी काँग्रेसची साथ न सोडता स्वत:च्या हिंमतीवर काँग्रेस जालन्यात जिवंत ठेवली. एवढे करूनही जर मंत्रिमंडळ विस्तारात स्थान दिले जात नसेल तिसऱ्यांदा आमदार होऊन उपयोग तो काय, असा संतप्त सवाल जिल्ह्यातील काँग्रेसच्या अनेक आज ...
युतीच्या काळात अर्जुन खोतकर यांना मंत्रीपद मिळाले होते. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात त्यांच्याकडे राज्यमंत्रीपदाची जबाबदारी होती. खोतकर यांच्या रुपाने जालन्यालाच नव्हे तर भाग्यनगरला मंत्रीपद मिळाले होते. ...
शिवसेना नेते राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी मंत्रीपदाचा राजीनामा देत आधीच महाविकास आघाडीला पहिला धक्का दिला आहे. तसेच ते आमदारकीचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. त्यातच गोरंट्याल यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीला दुसरा धक्का बसण्याची शक् ...
मनोरूग्ण मुलाने घरात झोपलेल्या आई-वडिलांवर कु-हाडीने घाव घातले. यात आईचा मृत्यू झाला असून, वडील गंभीर जखमी झाले. ही खळबळजनक घटना बदनापूर तालुक्यातील गोकुळवाडी तांडा (जि.जालना) येथे २ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास घडली. ...