बनावट स्वाक्षरी करून बँक ग्राहकाच्या खात्यावरील पैसे उचलून फसवणूक केल्याप्रकरणी जालना जिल्हा सहकारी बँकेच्या सेवली येथील तत्कालीन शाखा व्यवस्थापकासह दोघाविरूध्द मंगळवारी सेवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ...
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची तुलना करणाऱ्या पुस्तकाच्या निषेधार्थ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मंगळवारी शहरात जोरदार निदर्शने करण्यात आली. ...
मंठा तालुक्यातील दहिफळ खंदारे येथील सरपंचांवर अविश्वास ठराव आल्यामुळे पदभार उपसरपंचांकडे आला आहे. तो पदभार काढून त्या जागी प्रशासक नेमावा, या मागणीसाठी ग्रामस्थांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. ...