मातृभूमित झालेला गौरव अधिक आत्मबळ वाढविणारा आहे. असे भावनिक प्रतिपादन सिने कलावंत कैलास वाघमारे यांनी केले. ...
आंघोळ करून घरात येत असताना पाय घसरून गोपिका बालाजी क-हाळे हिचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ...
शंकर शर्मा यांचे अपहरण करणाऱ्या यासीन राठोडच्या घर, कार्यालयाच्या झडती सदर बाजार पोलिसांनी गुरूवारी घेतली. यात शर्मा यांना दिलेल्या झोपेच्या गोळ्यांची दोन पाकिटे पोलिसांनी जप्त केली ...
प. पू. गणेशलालजी म. सा. यांनी घालून दिलेले समतेचे सूत्र आपण पाळले पाहिजे, असा हितोपदेश प.पू. विवेकमुनीजी म.सा. यांनी दिला. ...
अद्यापही ६० गावांमध्ये दारूबंदी समित्या स्थापन करण्यात आल्या नसल्याने या गावांमध्ये अवैध दारू विक्रीबरोबरच तरूण व्यसनाधीन होत आहे. ...
पोलिसांनी तपासासाठी नेमले होते स्वतंत्र पथक ...
अर्थमंत्र्यांच्या उपस्थितीत ३० जानेवारीला विभागीय बैठक ...
यावर्षी दिलेल्या १९७ शेततळ््यांचे अनुदान अद्यापही शेतकऱ्यांना मिळाले नाही. ...
कर्नाटक गजकेशरी प. पू. गणेशलालजी महाराजांच्या ५८ व्या पुण्यतिथीनिमित्त सोमवारपासून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ...
केंद्र सरकारने लागू केलेल्या एनआरसी, व सीएए ,कायद्याच्या विरोधात सर्व संघटनांच्या वतीने सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस आंदोलन करण्यात आले. ...