लाईव्ह न्यूज :

Jalana (Marathi News)

खास आपल्यासाठी
रिफाइंड पामतेलावर प्रतिबंध घातल्याने सर्व प्रकारच्या खाद्य तेलांत तेजी - Marathi News | Increasing all edible oils by restricting refined palm oil | Latest jalana News at Lokmat.com

जालना :रिफाइंड पामतेलावर प्रतिबंध घातल्याने सर्व प्रकारच्या खाद्य तेलांत तेजी

केंद्र सरकारने मलेशिया आणि इंडोनिशिया येथून येणाऱ्या रिफाइंड पामतेल आयातीवर बंदी घातल्याने सर्वच खाद्य तेलांच्या किमतीत दोन रुपये लिटरमागे वाढले ...

समाजात समानता आणण्याचे कार्य राजमाता जिजाऊंनी केले : गोरंट्याल - Marathi News | Rajmata Jijau has worked to bring equality to society: Gorontyal | Latest jalana News at Lokmat.com

जालना :समाजात समानता आणण्याचे कार्य राजमाता जिजाऊंनी केले : गोरंट्याल

मावळा या शब्दानेच समाजामध्ये समानता आणण्याचे महानकार्य राजमाता जिजाऊ यांच्या काळात घडले आणि आठरा पगड जाती एका धाग्यात बांधल्या गेल्याचे प्रतिपादन आ. कैलास गोरंट्याल यांनी केले. ...

आरोग्य विभागाचे सर्व प्रश्न सुटतील - Marathi News | All questions from the health department will be solved | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आरोग्य विभागाचे सर्व प्रश्न सुटतील

आरोग्य विभागासंदर्भात असलेले प्रश्न आरोग्यमंत्री राजेश टोपे हे सोडवतील, असा विश्वास खा. सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला ...

जालन्याजवळ व्यापाऱ्याची मध्यरात्री गोळ्या घालून हत्या - Marathi News | Trader shot dead at midnight near Jalna | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्याजवळ व्यापाऱ्याची मध्यरात्री गोळ्या घालून हत्या

विविध गुन्ह्यांमध्ये संशयित होते राजेश नहार  ...

पाच वर्षांपासून मुलींचा जन्मदर घसरतोय - Marathi News | For five years, the birth rate of girls has been declining | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पाच वर्षांपासून मुलींचा जन्मदर घसरतोय

जालना येथील महिला रूग्णालयात जन्मलेल्या बालकांपैकी गत पाच वर्षांपासून सध्या दर एक हजार मुलांमागे १०० एवढ्या मुली कमी आहे. ...

जांब समर्थच्या कलावंतांचा चित्रपटसृष्टीत डंका - Marathi News | Jamba Samartha's Artist in Film Fiction | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जांब समर्थच्या कलावंतांचा चित्रपटसृष्टीत डंका

‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’चे नाट्यकर्मी तथा लेखक राजकुमार तांगडे यांनी आपल्या लेखणी, दिग्दर्शन, कलाकारीतून जांबसमर्थचे (ता.घनसावंगी) नाव राज्याच्या नव्हे देशाच्या पटलावर केले आहे ...

चोरीच्या चार दुचाकींसह एक जण एडीएसच्या जाळ्यात - Marathi News | One with four stolen bikes in the ADS trap | Latest jalana News at Lokmat.com

जालना :चोरीच्या चार दुचाकींसह एक जण एडीएसच्या जाळ्यात

एका दुचाकी चोरासह चार दुचाकी एडीएसच्या पथकाने जप्त केल्या. ...

६३ हजार प्रवाशांचा रोज बसने प्रवास - Marathi News | Daily bus travel of 63000 passengers | Latest jalana News at Lokmat.com

जालना :६३ हजार प्रवाशांचा रोज बसने प्रवास

द्यस्थितीत जालना विभागातील बसमधून दररोज सरासरी ६३ हजार प्रवासी प्रवास करीत आहेत. ...

रस्ते अपघात रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करा - Marathi News | Take necessary measures to prevent road accidents | Latest jalana News at Lokmat.com

जालना :रस्ते अपघात रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करा

महामार्गासह ग्रामीण मार्गावरील रस्ते अपघात रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, रस्ता सुरक्षा सप्ताहात सर्व विभागांनी आपल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात, अशा सूचना केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिल्या. ...