प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
आप्तेष्टांकडून येणारे फोन आणि बनावट संदेशामुळे खरपुडीवासियांची झोप उडाली असून, गावातील व्यवहारांवरही परिणाम झाल्याचे सांगण्यात आले. ...
कोरोनाच्या संकटामुळे चतुर्थीच्या दिवशी देखील राजूरसह अन्य गणेश मंदिरामधील भाविकांच्या दर्शनासाठी येण्यावर परिणाम झाल्याचे विश्वस्तांनी सांगितले ...
परीक्षेला जाण्याच्या काही तास आधी झाले निधन ...
स्वॅब घेण्याची प्रक्रिया सुरू; विलगीकरण कक्षात उपचार ...
नागरिकांनी स्वच्छता राखून बाहेर फिरताना स्वच्छ रूमाल बांधून फिरण्यास प्राधान्य द्यावे अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड यांनी दिल्या. ...
संकटांना न घाबरता त्यांच्याशी सामना करूनच तुमची इच्छापूर्ती होऊ शकते असे मार्गदर्शन प.पू. गोविंद गिरी महाराज यांनी केले. ...
नाफेडकडून जालन्यात सहा हमीभाव केंदे्र सुरू केली आहेत. ...
तहसीलदारांच्या पथकाच्या वाहनासमोर टेम्पो नेऊन पथकाच्या वाहनास कट मारून पळवून नेण्यात आला. ...
कोरोना आजार होणार नाही, सर्दी, खोकला होणार नाही, असा दावा करीत बालकांना लसरूपी द्रव पाजल्याप्रकरणी तीन महिलांविरूध्द गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ...
जिल्हाभरातील शाळा, महाविद्यालयांसह इतर ठिकाणी रविवारी जागतिक महिला दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. ...