महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर? 'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले... नागपूर: कोराडी येथे प्रवेशद्वाराचा स्लॅब कोसळला. यात २० ते २५ मजूर जखमी झाले आहेत. ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर... अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी... विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली... पाकिस्तानात मोठ्या राजकीय घडामोडी...! संसदेच्या विरोधी पक्षनेत्याला पदावरून काढले, पीटीआयचे अनेक नेते अडचणीत ...तर अमेरिकेत १९२९ सारखी महामंदी येईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेलाच दिली धमकी रक्षाबंधनाच्या दिवशी दोन जवान धारातीर्थी पडले; कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, मोठी चकमक सुरु राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय... 'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
तंबाखू तसेच सिगारेट, विडी आणि अतिमद्यपानामुळे कॅन्सर जडण्याची दाट शक्यता असते ...
मुंबई येथे चोरलेल्या हायवा वाहनाचे पार्ट काढून भंगारात विक्री करण्याचा चोरट्याचा प्रयत्न कदीम पोलिसांनी उधळून लावला. ...
गावातील सहा रोहित्र जळल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र मागील चार दिवसांपासून अंधारात आहे. यामुळे रूग्णसेवेवर परिणाम होत आहे. ...
बदनापूर तालुक्यातील पठार देऊळगाव जिल्हा परिषद शिक्षक म्हणून काम करणारे जाकीर शेख यांनी आपल्या कवी मनातून ‘फेमस पिताजी’ हे गीत लिहिले आहे. ...
२५ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील सर्वच तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जाणार असल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार संतोष दानवे यांनी दिली. ...
जर्मनीमध्ये सुटी लागल्यानंतर हा सुटीतील वेळ समाजातील रुग्णांचे दु:ख कमी करण्यासाठी जर्मनी येथील डॉक्टर गेल्या १६ वर्षापासून पुढाकार घेत आहेत. ...
मंठा व बदनापूर तालुक्यातील ५० हून अधिक शिक्षकांना मेंदू विकास कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण देण्यात आले आहे. ...
ज्या माणसाचे मन खंबीर असते त्याला कोणत्याच औषधाची गरज भासत नाही, असे प्रतिपादन राष्ट्रीय शिवकीर्तनकार प्रा. डॉ. गजानन वाव्हळ यांनी केले. ...
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील रोहित्र जळण्याचा सिलसिला शनिवारीही कायम राहिला. ...
शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती मोहिमेंतर्गत दोन लाखांच्या आत थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची माहिती शासकीय पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. ...