लाईव्ह न्यूज :

Jalana (Marathi News)

खास आपल्यासाठी
४०२ कोटींच्या अर्थसंकल्पास मंजुरी - Marathi News | Approval of budget of Rs 2 crore | Latest jalana News at Lokmat.com

जालना :४०२ कोटींच्या अर्थसंकल्पास मंजुरी

जालना नगर पालिकेची अर्थसंकल्पीय सभा बुधवारी पार पडली. या सभेत आगामी वर्षासाठीचा ४०२ कोटी रूपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला, ...

मुंबईसाठी आता नवी रेल्वे अशक्य; सुविधांना ‘दमरे’चा नकार - Marathi News | New trains now impossible for Mumbai; Denial of facilities by South Crntral Railway | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुंबईसाठी आता नवी रेल्वे अशक्य; सुविधांना ‘दमरे’चा नकार

नांदेड येथे रेल्वे कोचची देखभाल-दुरुस्ती, टर्मिनल सुविधांची क्षमता अतिरिक्त सीमेवर गेली आहे. ...

विभागीय आरोग्य पथकाकडून अकोलादेव गावातील घरांची पाहणी - Marathi News | Inspection of houses in the village of Akoladev by the regional health team | Latest jalana News at Lokmat.com

जालना :विभागीय आरोग्य पथकाकडून अकोलादेव गावातील घरांची पाहणी

जाफराबाद तालुक्यातील अकोलादेव गावाला मंगळवारी औरंगाबाद व जालना येथील संयुक्त विभागीय आरोग्य पथकाने भेट देऊन पाहणी केली ...

‘महिलांनी मुलांच्या आहाराची काळजी घ्यावी’ - Marathi News | 'Women should take care of children's diet' | Latest jalana News at Lokmat.com

जालना :‘महिलांनी मुलांच्या आहाराची काळजी घ्यावी’

महिलांनी स्वत:च्या स्वच्छतेबरोबरच बाळाच्या आहाराची काळजी घ्यावी, असे आवाहन डॉ. वैशाली पंडित यांनी केले. ...

‘प्लेटलेट’ देण्यासाठीचा ट्रेंड वाढला - Marathi News | The trend towards 'platelets' increased | Latest jalana News at Lokmat.com

जालना :‘प्लेटलेट’ देण्यासाठीचा ट्रेंड वाढला

प्लेटलेट देणाऱ्यांच्या संख्येत आता लक्षणीय वाढ झाली असून, हा ट्रेंड विकसित होत आहे. ...

भाजपच्या वतीने जालना  जिल्हाभरात धरणे आंदोलन - Marathi News | Dharna agitation in Jalna district on behalf of BJP | Latest jalana News at Lokmat.com

जालना :भाजपच्या वतीने जालना  जिल्हाभरात धरणे आंदोलन

महाआघाडीने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप करीत विविध मागण्यांसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्ह्यातील सर्वच तहसील कार्यालयांसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. ...

व्यसनांपासून दूर राहणे हाच कॅन्सरमुक्तीवर जालीम इलाज - Marathi News | Avoiding addictions is a cure for cancer relief | Latest jalana News at Lokmat.com

जालना :व्यसनांपासून दूर राहणे हाच कॅन्सरमुक्तीवर जालीम इलाज

तंबाखू तसेच सिगारेट, विडी आणि अतिमद्यपानामुळे कॅन्सर जडण्याची दाट शक्यता असते ...

मुंबईत चोरलेले वाहन जालना शहरात सापडले - Marathi News | The stolen vehicle was found in Jalna | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मुंबईत चोरलेले वाहन जालना शहरात सापडले

मुंबई येथे चोरलेल्या हायवा वाहनाचे पार्ट काढून भंगारात विक्री करण्याचा चोरट्याचा प्रयत्न कदीम पोलिसांनी उधळून लावला. ...

चार दिवसांपासून प्राथमिक आरोग्य केंद्र अंधारात - Marathi News | Primary Health Center in the dark for four days | Latest jalana News at Lokmat.com

जालना :चार दिवसांपासून प्राथमिक आरोग्य केंद्र अंधारात

गावातील सहा रोहित्र जळल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र मागील चार दिवसांपासून अंधारात आहे. यामुळे रूग्णसेवेवर परिणाम होत आहे. ...