राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
मनोज जरांगे यांची शुक्रवारी रात्री अचानक तब्येत बिघडली होती. छातीत कळ निघाल्याने त्यांच्यावर खासगी डॉक्टरांकडून उपचार करण्यात आले. त्यांचा ईसीजी नॉर्मल असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ...
मविआच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीनं जरांगे पाटलांच्या उमेदवारीचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर जरांगेंनीही वंचितचा हा मोठेपणा आहे असं म्हणत त्यांचे आभार मानले. ...