लाईव्ह न्यूज :

Jalana (Marathi News)

खास आपल्यासाठी
भोकरदन पोलिसांनी ४० जणांना दिली तंबी; गर्दीवर बसला लगाम - Marathi News | Bhokardan police gave warning to 40 persons | Latest jalana News at Lokmat.com

जालना :भोकरदन पोलिसांनी ४० जणांना दिली तंबी; गर्दीवर बसला लगाम

संचारबंदी असतानाही रस्त्यावर गर्दी करणाऱ्या ४० जणांना पोलिसांनी मंगळवारी चांगलाच चोप दिला. ...

ना कोरोनाची दहशत, ना संचारबंदीची भीती... - Marathi News | No fear of Corona, no fear of communication ... | Latest jalana News at Lokmat.com

जालना :ना कोरोनाची दहशत, ना संचारबंदीची भीती...

जालनेकर अद्यापही कोरोना विषाणूला गांभीर्याने घेण्याच्या मुडमध्ये नाहीत. बहुतांश दुकाने बंद असून, संचारबंदी लागू आहे. ...

जालनेकरांनो, विचार करा अन् घरातच बसा - Marathi News | Think, and sit at home | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालनेकरांनो, विचार करा अन् घरातच बसा

इंग्रज राजवटीतील स्वातंत्र्य लढा असो किंवा मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा लढा असो; यात जालनेकरांनी दिलेल्या योगदानाची इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद झाली ...

coronavirus : ना कोरोनाची दहशत, ना संचारबंदीची भीती; जालनेकरांना गांभीर्य कधी येणार? - Marathi News | coronavirus: No horror of coronas, no fear of curfew; When will Jalanekar get serious? | Latest jalana News at Lokmat.com

जालना :coronavirus : ना कोरोनाची दहशत, ना संचारबंदीची भीती; जालनेकरांना गांभीर्य कधी येणार?

सकाळी १०.३० पर्यंत प्रमुख रस्त्यांवरील दुचाकी, चारचाकी वाहनांसह पादचा-यांची वर्दळ कायम होती. ...

‘प्रयोगशील शाळा’ जि.प.ची प्रतिमा उंचावेल - Marathi News | 'Experimental school' will enhance the image of Z P | Latest jalana News at Lokmat.com

जालना :‘प्रयोगशील शाळा’ जि.प.ची प्रतिमा उंचावेल

सोमवारी एका छोटेखानी कार्यक्रमात लोकमतच्या प्रयोगशील शाळा या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. ...

जालन्यातील स्टील उद्योग ५० वर्षात प्रथमच पूर्णत: बंद - Marathi News | Jalniya steel industry closed for the first time in 3 years | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यातील स्टील उद्योग ५० वर्षात प्रथमच पूर्णत: बंद

जालन्यातील स्टील उद्योगाने शहराला देश पातळीवर ओळख निर्माण करून दिली आहे. ५० वर्षात पहिल्यांदाच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा उद्योग दहा दिवस बंद राहणार आहे. ...

४४ कोटी ६५ लाख ४९ हजार रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी - Marathi News | Approval for a budget of Rs 44 crores 65 lacs | Latest jalana News at Lokmat.com

जालना :४४ कोटी ६५ लाख ४९ हजार रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी

सदस्यांच्या स्वाक्षऱ्या घेऊन २०२० - २०२१ या आर्थिक वर्षासाठी ४४ कोटी ६५ लाख ४९ हजार ३०७ रूपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली. ...

जालना जिल्ह्यात कोरोना संशयितांची संख्या ४५ वर - Marathi News |  Number of Corona suspects in Jalna district | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना जिल्ह्यात कोरोना संशयितांची संख्या ४५ वर

रविवारी जनता कर्फ्यूमध्ये सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. मात्र, सोमवारची सकाळ सुरू झाली ती नेहमीच्या वर्दळीने! ना कोरोनाची भीती ना कलम १४४ चे गांभीर्य! ...

आरोग्य विभागाचे कर्मचारी घरोघरी - Marathi News | Health Department staff house to house | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आरोग्य विभागाचे कर्मचारी घरोघरी

प्रत्येक घरात आरोग्य विभागाची टीम पोहोचत असल्याने तालुक्याच्या आरोग्याची सद्यस्थिती त्यातून समोर येऊन तातडीने आवश्यक उपाययोजना करणे सोपे होणार आहे. ...