लाईव्ह न्यूज :

Jalana (Marathi News)

खास आपल्यासाठी
जालना जिल्ह्यात वर्षभरात २९ लाचखोरांवर कारवाई   - Marathi News | Action against 29 bribe takers in Jalna district during the year | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना जिल्ह्यात वर्षभरात २९ लाचखोरांवर कारवाई  

चालू वर्षात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एकूण २४ सापळे रचून कारवाया केल्या आहेत. ...

दहा हजार नागरिकांना पालिकेच्या मालमत्ताकरासाठी नोटिसा - Marathi News | Notice to ten thousand citizens for municipal property tax | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दहा हजार नागरिकांना पालिकेच्या मालमत्ताकरासाठी नोटिसा

चालू वर्षाची थकबाकी ही जवळपास २९ कोटी ३२ लाख रूपये आहे. ...

जालना नगर पालिका कर्मचाऱ्यांना पगाराची प्रतीक्षा - Marathi News | Waiting for salary for Jalna Municipality employees | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना नगर पालिका कर्मचाऱ्यांना पगाराची प्रतीक्षा

नगर पालिकेतील विविध विभागांत जवळपास साडेसातशे अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. ...

१३०० एस.टी. कर्मचाऱ्यांना पगाराची प्रतीक्षा - Marathi News | 1300 S.T. employees Waiting for Salary | Latest jalana News at Lokmat.com

जालना :१३०० एस.टी. कर्मचाऱ्यांना पगाराची प्रतीक्षा

कोरोनाच्या काळात जोखमीचे काम पत्कारून एसटी महामंडळातील  कर्मचारी काम करत आहेत. ...

सोयाबीनने याही वर्षी शेतकऱ्यांना तारले - Marathi News | Soybeans also saved farmers this year | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सोयाबीनने याही वर्षी शेतकऱ्यांना तारले

भावातील चढ-उतारामुळे शेतकऱ्यांना फटका ...

“मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवा अन्यथा संपूर्ण मंत्रालय जाळून टाकू”; ठाकरे सरकारला गंभीर इशारा - Marathi News | "Solve the issue of Maratha reservation, otherwise we will burn the entire Mantralay" | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवा अन्यथा संपूर्ण मंत्रालय जाळून टाकू”; ठाकरे सरकारला गंभीर इशारा

Maratha Reservation News: मराठ्यांनी तलवारी जोरावर सातासमुद्रापार ताब्यात घेतला आहे हा आमचा इतिहास आहे असा गंभीर इशारा अरविंद देशमुख यांनी दिल्याने खळबळ उडाली आहे. ...

अपघात विम्याबाबत शेतकरी अनभिज्ञ; तीन वर्षांत जालन्यातील केवळ १४१ शेतकऱ्यांना योजनेचा लाभ - Marathi News | Farmers ignorant of accident insurance; In three years, only 141 farmers in Jalna benefited from the scheme | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अपघात विम्याबाबत शेतकरी अनभिज्ञ; तीन वर्षांत जालन्यातील केवळ १४१ शेतकऱ्यांना योजनेचा लाभ

अपघाती मृत्यू अथवा दोन डोळे, दोन अवयव निकामी होणे, एक डोळा व एक अवयव निकामी झाल्यास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत दोन लाख रुपये मिळतात. ...

महामार्ग नव्हे मृत्यूचे सापळे ! राष्ट्रीय, राज्य महामार्गांवर मागील दहा महिन्यांत १२१ अपघातात ७२ जणांचा बळी - Marathi News | Death traps, not highways! 72 killed in 121 accidents on national and state highways in last 10 months | Latest jalana News at Lokmat.com

जालना :महामार्ग नव्हे मृत्यूचे सापळे ! राष्ट्रीय, राज्य महामार्गांवर मागील दहा महिन्यांत १२१ अपघातात ७२ जणांचा बळी

जालना- औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावर पडलेले खड्डे, जालना- बीड महामार्गाचे संथगतीने सुरू असलेले काम आणि जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गांची अवस्था बिकट झाली आहे. ...

लॉकडाऊनमध्ये पती-पत्नींमध्ये कुरबुरी वाढल्या; स्वयंपाकासह घरकामावरून होतायत घराघरामध्ये वाद - Marathi News | In the lockdown, quarrels between husband and wife increased; Disputes between housework and cooking | Latest jalana News at Lokmat.com

जालना :लॉकडाऊनमध्ये पती-पत्नींमध्ये कुरबुरी वाढल्या; स्वयंपाकासह घरकामावरून होतायत घराघरामध्ये वाद

कोरोनाच्या संकटातही पती-पत्नींमध्ये किरकोळ कारणांवरून वाद होत असल्याचे पुढे आले आहे ...