ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
समृद्धी महामार्गाच्या कामासाठी बदनापूर तालुक्यातील अकोला येथे केलेल्या खड्ड्यात पडल्याने मृत पावलेल्या पांडूरंग मुंढे यांचे प्रेत ताब्यात घेण्यास गावकऱ्यांसह, आमदार नारायण कुचे विरोध करत आहेत. ...
तालुक्यातील खडकी गावाच्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असुन प्रसूती वेदना होणाऱ्या महिलेला दवाखान्यात नेण्यासाठी एक किलोमीटरपर्यंत खाटेचा वापर करावा लागला. ...
केंद्र शासनाने शेतकरी विरोधी कृषी कायदा तयार केल्याचा आरोप करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शुक्रवारी नळणी फाट्यावर कृषी विधेयकाला कडाडून विरोध करत आंदोलन करण्यात आले. ...
मराठा समाजाला आरक्षण द्यावे, यासह इतर मागण्यांसाठी छावा मराठा युवा संघटनेच्या वतीने शुक्रवारी दुपारी अंबड येथील बीएसएनएलच्या मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करण्यात आले. ...
संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान बँक खात्यात जमा करण्यासाठी योजनेच्या लाभार्थ्यांकडून २४०० रूपये घेणाऱ्या तहसील कार्यालयातील खाजगी संगणक चालकाला लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने जेरबंद केले. ही कारवाई जालना येथील तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ करण् ...