"या महाराष्ट्रात कालचं बजेटसुद्धा, म्हणजे अगदी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतरसुद्धा, ६० टक्के ओबीसींना १०० टक्क्यांपैकी १ टक्का बजेटही या महाराष्ट्राने राबवले नाही." ...
वडीगोद्रीत शक्ती प्रदर्शन करत अंतरवाली सराटीतील ओबीसी बांधवांचा ओबीसी नेते लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांना पाठिंबा, आंदोलकांसाठी आणली भाजी-भाकरी ...
मिस्टर जरांगे, तुम्हाला आरक्षणातलं ०.० सुद्धा नॉलेज नाही. देशाला स्वातंत्र्य मिळून ७८ वर्ष पूर्ण झाली. पण मंडल आयोग इंप्लिमेंट होऊन २७-२८ वर्षं झाली आहेत आणि ७० टक्क्यांचा जावई शोध जरांगे काढला कुणी? म्हणून मी कायम सांगतो जरांगे, तुझी, तुमची लायकी ना ...
सरकारच्या शिष्टमंडळाने मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी मुंबईत चर्चेचे निमंत्रण दिले आहे. त्यानुसार हाके यांचे ओबीसी शिष्टमंडळ आज सायंकाळी मुंबईत राज्य सरकारसोबत चर्चा करणार आहे. ...