लाईव्ह न्यूज :

Jalana (Marathi News)

महायुतीच्या कार्यकर्त्यांना चिंता; अर्जुन खोतकर, रावसाहेब दानवे एकाच कार्यक्रमात; तरीही अबोला - Marathi News | Mahayuti activists worry; Arjun Khotkar, Raosaheb Danve in the same program; Still abola | Latest jalana News at Lokmat.com

जालना :महायुतीच्या कार्यकर्त्यांना चिंता; अर्जुन खोतकर, रावसाहेब दानवे एकाच कार्यक्रमात; तरीही अबोला

२०१९ ची जालना लोकसभा निवडणूक गाजली ती रावसाहेब दानवे यांना खोतकर यांनी दिलेल्या आव्हानामुळे ! या निवडणुकीत खोतकर यांची मनधरणी करताना पदाधिकाऱ्यांच्या नाकीनव आले होते. ...

जालन्यात २३ अपक्ष उमेदवार, अर्ज मागे घेण्यासाठी मनधरणी - Marathi News | 23 independent candidates in Jalna; struggle to withdraw application | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात २३ अपक्ष उमेदवार, अर्ज मागे घेण्यासाठी मनधरणी

लोकसभेचा आखाडा : यंदाच्या निवडणुकीत एकही महिला उमेदवार राहणार नाही. ...

महायुतीतील चर्चेतील जोडी! रावसाहेब दानवे- अब्दुल सत्तार यांनी एकमेकांना घातली टोपी! - Marathi News | famous pair in Mahayuti! Raosaheb Danave- Abdul Sattar put hats on each other! | Latest jalana News at Lokmat.com

जालना :महायुतीतील चर्चेतील जोडी! रावसाहेब दानवे- अब्दुल सत्तार यांनी एकमेकांना घातली टोपी!

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व राज्याचे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांची राजकीय मैत्री अन् वितुष्ट सर्वपचरिचित. ...

समृद्धी महामार्गावर डिझेल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश - Marathi News | Diesel theft gang arrested on Samruddhi Mahamarga | Latest jalana News at Lokmat.com

जालना :समृद्धी महामार्गावर डिझेल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

कारमधील व्यक्तींच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलीस पथकाने तातडीने या कारमधील व्यक्तींची चौकशी केली ...

मडके घडविणाऱ्या अश्विनीने जिद्दीने दिला जीवनास आकार; एकाच वेळी ६ सरकारी पदांवर निवड - Marathi News | Ashwini Motarkar, the pot-maker, stubbornly shaped life; Simultaneous selection to 6 government posts | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मडके घडविणाऱ्या अश्विनीने जिद्दीने दिला जीवनास आकार; एकाच वेळी ६ सरकारी पदांवर निवड

दोन वर्षांच्या मेहनतीचे फळ, सहा सरकारी नोकरीवर झाली निवड ...

लोक म्हणतात, सिलिंडर,सोयाबीन अन् बेरोजगारी; नेते टाळताहेत, ‘मुद्दे की बात’, चर्चा भलतीकडेच - Marathi News | People say, cylinders, crop and unemployment! Leaders avoid, 'Issues ki Baat', the discussion is on the sidelines | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लोक म्हणतात, सिलिंडर,सोयाबीन अन् बेरोजगारी; नेते टाळताहेत, ‘मुद्दे की बात’, चर्चा भलतीकडेच

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मतदारांचा कानोसा घेण्याचा प्रयत्न केला असता, राष्ट्रीय मुद्द्यांऐवजी स्थानिक मुद्दे लोकांना महत्त्वाचे वाटतात. ...

रावसाहेब दानवे यांच्याकडे कार नाही, डोक्यावर ७ कोटींचे कर्ज; ९ कोटींवर संपत्ती वाढली - Marathi News | Raosaheb Danve has no car, debt of 7 crores on his head; Total wealth at 28 crores | Latest jalana News at Lokmat.com

जालना :रावसाहेब दानवे यांच्याकडे कार नाही, डोक्यावर ७ कोटींचे कर्ज; ९ कोटींवर संपत्ती वाढली

रावसाहेब दानवे यांच्याकडे एकूण २८ कोटी ८८ लाखांची संपत्ती; शेती, खासदार पदाचे मानधन अन् भाडे हे उत्पन्नाचे स्रोत ...

पंसमध्ये पैसे उधळणारे, सदावर्तेंच्या वाहनावर हल्ला करणारे साबळे निवडणूक आखाड्यात - Marathi News | Mangesh Sabale who squander money in Panchayat Samiti, attack Advocate Sadavarte's vehicle in the jalana Loksabha election arena | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पंसमध्ये पैसे उधळणारे, सदावर्तेंच्या वाहनावर हल्ला करणारे साबळे निवडणूक आखाड्यात

४० आर जमीन अन् एका कारचे मालक, नऊ लाख रुपयांचे कर्जही डोक्यावर ...

‘वंचित’ने उमेदवार का बदलले? ‘बाहेर’च्यांना मिळाली संधी; कार्यकर्त्यांनी करायचे काय? - Marathi News | Why did 'VBA' change the candidate? 'Outsiders' got a chance, What should activists do? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘वंचित’ने उमेदवार का बदलले? ‘बाहेर’च्यांना मिळाली संधी; कार्यकर्त्यांनी करायचे काय?

महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी या दोन्ही ‘पॉलिटिकल फ्रन्ट’ची वैचारिक भूमिका एक आहे. ...