लाईव्ह न्यूज :

Jalana (Marathi News)

"ड्रोन टप्प्यात आले की एका गोट्यातच खाली पाडतो"; टेहळणीच्या प्रकारावर मनोज जरांगे संतप्त - Marathi News | "Drones shoot down in one fell swoop when in phase"; Manoj Jarange angry on surveillance | Latest jalana News at Lokmat.com

जालना :"ड्रोन टप्प्यात आले की एका गोट्यातच खाली पाडतो"; टेहळणीच्या प्रकारावर मनोज जरांगे संतप्त

मनोज जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा देण्याची सहकाऱ्यांची मागणी ...

धक्कादायक! मनोज जरांगे पाटील राहत असलेल्या ठिकाणाची ड्रोनद्वारे टेहळणी - Marathi News | Shocking Drone surveillance of maratha reservation Manoj Jarange Patils residence in antarwali sarati | Latest jalana News at Lokmat.com

जालना :धक्कादायक! मनोज जरांगे पाटील राहत असलेल्या ठिकाणाची ड्रोनद्वारे टेहळणी

सोमवारी मध्यरात्री अंतरवाली सराटी इथं ड्रोन कॅमेराद्वारे टेहळणी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. ...

नियम तोडला, कार धडकल्या; ७ ठार, मृतांमध्ये मालाडच्या तिघांचा समावेश - Marathi News | jalana accident Rules are broken, cars collide 7 killed, including three from Malad | Latest jalana News at Lokmat.com

जालना :नियम तोडला, कार धडकल्या; ७ ठार, मृतांमध्ये मालाडच्या तिघांचा समावेश

समृद्धीवर भीषण अपघात. ...

भीषण अपघात : समृद्धी महामार्गावर स्विफ्ट आणि इर्टिगा कारची समोरासमोर धडक ; ६ जागीच ठार - Marathi News | Big News Swift and Ertiga accident on Samriddhi Highway 7 killed on the spot | Latest jalana News at Lokmat.com

जालना :भीषण अपघात : समृद्धी महामार्गावर स्विफ्ट आणि इर्टिगा कारची समोरासमोर धडक ; ६ जागीच ठार

अपघातातील जखमी प्रवाशांना जालन्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ...

गर्भवतींना सोबत आणावे लागते बेडशीट; जालना स्त्री रुग्णालयातील धक्कादायक प्रकार - Marathi News | Sent to wash if stolen; myestery of Jalana Women's Hospital Bedsheets | Latest jalana News at Lokmat.com

जालना :गर्भवतींना सोबत आणावे लागते बेडशीट; जालना स्त्री रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

चोरीला गेले की धुण्यासाठी पाठविले; जालना स्त्री रुग्णालयातील बेडशीटचे गौडबंगाल ...

मराठवाड्यात पावसाळ्यातही पाण्यासाठी वणवण; १६२८ गावांत १६९६ टँकरने पाणी - Marathi News | In Marathwada for water even during monsoon; 1696 water tankers in 1628 villages | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात पावसाळ्यातही पाण्यासाठी वणवण; १६२८ गावांत १६९६ टँकरने पाणी

नागरिकांची पाण्यासाठी वणवण : जून महिन्यात पाऊस होऊनही प्रकल्पांना पाणी नाही ...

मराठ्यांवर शंभर टक्के अन्याय होणार हे दिसतंय;आम्ही ताकदीने उठाव करू, जरांगेंचा इशारा - Marathi News | It is seen that hundred percent injustice will be done to the Marathas; We will strike with strength, Manoj Jarange warned the government | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठ्यांवर शंभर टक्के अन्याय होणार हे दिसतंय;आम्ही ताकदीने उठाव करू, जरांगेंचा इशारा

सरकार दखल घेतच नाही.  ज्या नोंदी निघाल्यात त्यांची दस्तावेज शोधत नाहीत, रेकॉर्ड शोधत नाहीत. ...

Devendra Fadnavis देवेंद्र फडणवीसांचा फोन अन् ११ तासांचं थरारक ऑपरेशन; १३ वर्षीय मुलाची सुखरुप सुटका - Marathi News | A 13-year-old boy from Jalana district was rescued safely in kidnapping case by a phone call from Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Devendra Fadnavis देवेंद्र फडणवीसांचा फोन अन् ११ तासांचं थरारक ऑपरेशन; १३ वर्षीय मुलाची सुखरुप सुटका

13-year-old boy from Jalana district was rescued safely in kidnapping case by a phone call from Devendra Fadnavis : जालना जिल्ह्यात फिल्मी स्टाईल पद्धतीने मुलाचे अपहरण करण्यात आले त्यानंतर पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्याची सुखरुप सुटका करण्यात आली आहे.  ...

ओबीसी नेते हाके, वाघमारे यांची मोठी घोषणा; राज्यभर काढणार अभिवादन दौरा - Marathi News | Big announcement by OBC leader Laxman Hake, Navnath Waghmare; A greeting tour will be held across the state | Latest jalana News at Lokmat.com

जालना :ओबीसी नेते हाके, वाघमारे यांची मोठी घोषणा; राज्यभर काढणार अभिवादन दौरा

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील राजमाता जिजाऊ यांना अभिवादन करून दौऱ्यास प्रारंभ करणार ...