लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jalana (Marathi News)

खास आपल्यासाठी
नियंत्रण सुटल्याने ट्रक दुभाजकावर आदळून उलटला; कर्नाटकच्या चालकाचा जागीच मृत्यू - Marathi News | Truck overturns after losing control; driver dies on the spot | Latest jalana News at Lokmat.com

जालना :नियंत्रण सुटल्याने ट्रक दुभाजकावर आदळून उलटला; कर्नाटकच्या चालकाचा जागीच मृत्यू

धुळे-सोलापूर महामार्गावरील बारसवाडा फाटा येथील घटना ...

IPS अधिकाऱ्याची वेशांतर करून वाळू माफियांवर कारवाई; पाच हायवांसह दोन जेसीबी ताब्यात - Marathi News | Action against sand mafia by disguising IPS officer; Two JCBs along with five Hayava seized | Latest jalana News at Lokmat.com

जालना :IPS अधिकाऱ्याची वेशांतर करून वाळू माफियांवर कारवाई; पाच हायवांसह दोन जेसीबी ताब्यात

या धडाकेबाज कारवाईत पाच वाळूतस्करांना ताब्यात घेण्यात आले असून, सुमारे २ कोटी ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ...

मराठवाड्यातील ५५ हजार बहिणींचे अनुदान होणार बंद; कॅगच्या चौकशीची भीती - Marathi News | Grants to 55,000 sisters in Marathwada will be stopped; Fear of CAG inquiry | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यातील ५५ हजार बहिणींचे अनुदान होणार बंद; कॅगच्या चौकशीची भीती

विविध सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या, ज्यांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे, अशा महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे. ...

प्रेमसंबंध उघड झाले, 'व्हॅलेंटाईन डे' च्या दुसऱ्याच दिवशी तरुणास गल्लीतील चौघांनी संपवले - Marathi News | Anger over love affair; Four men from the colony kill a young man on the day after Valentine's Day | Latest jalana News at Lokmat.com

जालना :प्रेमसंबंध उघड झाले, 'व्हॅलेंटाईन डे' च्या दुसऱ्याच दिवशी तरुणास गल्लीतील चौघांनी संपवले

एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, तीन आरोपी अद्याप फरार आहेत. ...

इतका विश्वासघाती या पृथ्वीतलावर जन्मू शकत नाही; धस-मुंडे भेटीवर मनोज जरांगे संतापले - Marathi News | Such a traitor cannot be born on this earth; Santosh Jarange got angry over Suresh Dhas-Dhananjay Munde meeting | Latest jalana News at Lokmat.com

जालना :इतका विश्वासघाती या पृथ्वीतलावर जन्मू शकत नाही; धस-मुंडे भेटीवर मनोज जरांगे संतापले

'तुम्हाला त्यांचे तोंड बघायची गरज काय होती? हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे.' ...

अंतरवालीतील साखळी उपोषण १५ दिवसांनी पुढं ढकलले; मनोज जरांगेंचा मोठा निर्णय - Marathi News | Chain hunger strike in Antarwali Sarati postponed by 15 days; Manoj Jarange's big decision | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अंतरवालीतील साखळी उपोषण १५ दिवसांनी पुढं ढकलले; मनोज जरांगेंचा मोठा निर्णय

उपोषण सोडताना दिलेल आश्वासनाची अंमलबजावणी होत नव्हती त्यामुळे १५ फेब्रुवारी पासून अंतरवली सराटी येथे साखळी उपोषण करण्याच जाहीर केले होते. ...

जालन्यातील रद्द प्रकल्प सिडकोच्या माथी; मुख्यमंत्री सचिवालयाने दिले चौकशीचे आदेश - Marathi News | Order to investigate into the case of blaming CIDCO for an unaffordable and cancelled project in Jalna district with the intention of defrauding the state government of Rs. 900 crore | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जालन्यातील रद्द प्रकल्प सिडकोच्या माथी; मुख्यमंत्री सचिवालयाने दिले चौकशीचे आदेश

जालना जिल्ह्यातील खरपुडी येथे नवीन शहर उभारण्याचा सिडकोचा प्रकल्प २०१९ पासून वादात आहे.   ...

'तुमचा कार्यक्रम लावायला मला वेळ लागणार नाही', मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा - Marathi News | Manoj Jarange's direct warning to CM Devendra Fadnavis | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'तुमचा कार्यक्रम लावायला मला वेळ लागणार नाही', मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा

राज्यभरात वाळू माफियांविरोधात प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. यात जरांगे पाटलांच्या मेहुण्याचाही समावेश आहे. ...

मनोज जरांगेंच्या मेहुण्यासह नऊ जण तडीपार; वाळू माफियांविरोधात प्रशासनाची मोठी कारवाई - Marathi News | Nine people including Manoj Jarange's brother-in-law deported jalana Administration takes major action against sand mafia | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मनोज जरांगेंच्या मेहुण्यासह नऊ जण तडीपार; वाळू माफियांविरोधात प्रशासनाची मोठी कारवाई

मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील ( Manoj Jarange Patil ) यांच्या मेहुण्यासह नऊ जणांविरोधात प्रशासनाने तडीपारीची कारवाई केली. ...