लाईव्ह न्यूज :

Jalana (Marathi News)

"२० ऑक्टोबरच्या बैठकीत निर्णय घेणार"; जरांगे-पाटील आज अर्ज केलेल्या इच्छुकांशी संवाद साधणार - Marathi News | "will decide at the October 20 meeting"; Jarange-Patil will interact with aspirants who have applied today | Latest jalana News at Lokmat.com

जालना :"२० ऑक्टोबरच्या बैठकीत निर्णय घेणार"; जरांगे-पाटील आज अर्ज केलेल्या इच्छुकांशी संवाद साधणार

अर्ज केलेल्यांनी निवडणुकीत अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे काढून ठेवावीत. लढायचे ठरले तर ऐनवेळी धावपळ होणार नाही, असेही ते म्हणाले... ...

लढायचं की पाडायचं? मनोज जरांगेंनी २० तारखेला बोलावली अंतिम बैठक - Marathi News | To fight or to destroy! Final meeting called by Manoj Jarange on 20th October | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लढायचं की पाडायचं? मनोज जरांगेंनी २० तारखेला बोलावली अंतिम बैठक

फडणवीसांची राज्यातील पूर्ण प्लॅनिंग फेल करणार; मनोज जरांगे यांचा इशारा ...

आता तुमची स्पर्धा केवळ  विरोधी पक्षनेतेपदासाठीच; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका - Marathi News | Now your competition is only for the post of Leader of the Opposition; Chief Minister Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आता तुमची स्पर्धा केवळ  विरोधी पक्षनेतेपदासाठीच; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथे सोमवारी ब्ल्यू सफायर प्रोसेसिंग युनिट-२ च्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बाेलत होते. दरम्यान, उद्धवसेनेचे जालन्यातील नेते हिकमत उढाण यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदेसेनेत प्रवेश केला.  ...

ठाकरेंना धक्का, टोपेंचं वाढलं टेन्शनl; 'शिवबंधन' तोंडत हिकमत उढाण शिंदेंच्या शिवसेनेत! - Marathi News | Thackeray's Shiv Sena leader Hikmat Udhan joins Shinde's Shiv Sena, he will contest assembly elections against Rajesh Tope | Latest jalana News at Lokmat.com

जालना :ठाकरेंना धक्का, टोपेंचं वाढलं टेन्शनl; हिकमत उढाण शिंदेंच्या शिवसेनेत!

Hikmat Udhan Vidhan Sabha 2024: विधानसभा निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होईल अशी स्थिती असून, जालना जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांना धक्का बसला आहे.  ...

निवडणुकीचे फड रंगले, वातावरण तापले; तासगावात आजी-माजी खासदार भिडले  - Marathi News | upcoming maharashtra assembly election 2024 the atmosphere heated up mahayuti and maha vikas aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवडणुकीचे फड रंगले, वातावरण तापले; तासगावात आजी-माजी खासदार भिडले 

पक्ष निरीक्षकांसमोर भिडले काँग्रेसचे कार्यकर्ते, रत्नागिरीत वक्फ कार्यालय उद्घाटनाला दाखवले काळे झेंडे ...

दसरा-दिवाळीनिमित्त फेस्टिव्हल स्पेशल ट्रेन; काझीपेट-दादर व्हाया नांदेडच्या २६ फेऱ्या - Marathi News | Festival Special Trains for Dussehra-Diwali; 26 rounds of Kazipet-Dadar via Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :दसरा-दिवाळीनिमित्त फेस्टिव्हल स्पेशल ट्रेन; काझीपेट-दादर व्हाया नांदेडच्या २६ फेऱ्या

जनरल, स्लीपर आणि वातानुकूलित अशी १७ डब्यांची ही ट्रेन प्रवाशांच्या सुविधेसाठी राहील. ...

राजकीय पक्षांच्या मेळाव्याला पळण्यापेक्षा आपल्या हिताच्या मेळाव्यात या: मनोज जरांगे - Marathi News | Rather than running to a political party Dusera rally, come to a rally of your interest; Appeal of Manoj Jarang | Latest jalana News at Lokmat.com

जालना :राजकीय पक्षांच्या मेळाव्याला पळण्यापेक्षा आपल्या हिताच्या मेळाव्यात या: मनोज जरांगे

महायुती आणि महाविकास आघाडी मिळून आचारसंहिता लागण्यापूर्वी ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्या : मनोज जरांगे ...

मनोज जरांगेंचे रुग्णालयातच बैठकांचे सत्र; दसरा मेळाव्यात जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी - Marathi News | Manoj Jarange's meeting session at the hospital; Preparations for a strong show of strength in the Dussehra Melawa | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मनोज जरांगेंचे रुग्णालयातच बैठकांचे सत्र; दसरा मेळाव्यात जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी

छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यातील बैठकांना समाजबांधवांची गर्दी ...

लक्ष्मण हाके यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ वडीगोद्री येथे रस्तारोको; धुळे-सोलापूर महामार्ग ठप्प - Marathi News | Rastraroko at Wadigodri to protest attack on Laxman Hake; Dhule-Solapur highway blocked | Latest jalana News at Lokmat.com

जालना :लक्ष्मण हाके यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ वडीगोद्री येथे रस्तारोको; धुळे-सोलापूर महामार्ग ठप्प

ओबीसी बांधवांनी जोरदार घोषणाबाजी करत रस्त्यावर टायर जाळून केला निषेध व्यक्त  ...