Maharashtra Assembly Election 2024 : जरांगे पाटील यांनी आरक्षित जागेवर आपल्या विचारांच्या उमेदवाराला पाठिंबा देणे आणि गरजेनुसार पाडापाडी करण्याची भूमिका घेत दोन दिवसांपूर्वी राज्यभरातील इच्छुकांशी संवादही साधला आहे. ...
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील गेल्या वर्षभरापासून आंदोलन करत आहेत. त्यात विधानसभा निवडणुकीत जरांगे पाटील इच्छुकांना उभे करण्याची तयारी करत आहेत. ...
Manoj Jarange Patil - Uday Samant : या भेटीबाबत उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी आमच्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही, असे उदय सामंत यांनी सांगितले. ...