लाईव्ह न्यूज :

Jalana (Marathi News)

खास आपल्यासाठी
बेदम मारहाण करून निर्वस्त्र केले, नंतर नाल्यात फेकला मृतदेह - Marathi News | He was beaten and stripped naked, then his death body was dumped in a drain | Latest jalana News at Lokmat.com

जालना :बेदम मारहाण करून निर्वस्त्र केले, नंतर नाल्यात फेकला मृतदेह

परतूर तालुक्यातील रोहिना शिवारातील मांडवा देवीजवळ वैजोडा गावाकडे जाणाऱ्या रोडवरील नाल्यात आढळला मृतदेह ...

कोई नही आनेवाला बचाने को,हम पचास लोग है; कान, नाक कापून दागिने काढणारे दरोडेखोर जेरबंद - Marathi News | There is no one to save, we are fifty people; Robbers arrested for cutting off ears, nose and removing jewelery | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कोई नही आनेवाला बचाने को,हम पचास लोग है; कान, नाक कापून दागिने काढणारे दरोडेखोर जेरबंद

दोन दिवसांपूर्वी तीर्थपुरी येथे नागरिकांना मारहाण करून दरोडेखोरांनी सोने-चांदीच्या दागिन्यांसह मुद्देमाल लंपास केला होता. ...

अजूनही ५० टक्के ऊस शेतातच; मराठवाड्यातील ऊस उत्पादक शेतकरी संकटात - Marathi News | 50% sugarcane still in field; in Marathwada Sugarcane farmers in crisis | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अजूनही ५० टक्के ऊस शेतातच; मराठवाड्यातील ऊस उत्पादक शेतकरी संकटात

विभागातील ५८ साखर कारखानदारांना गाळप क्षमता वाढविण्याचे आदेश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मंगळवारी ऑनलाइन बैठकीत दिले. ...

मांसाहारी जेवण देण्यास नकार; चिडलेल्या शेजाऱ्याने केला वृद्धाचा खून - Marathi News | Refusing to serve non-vegetarian food; An old man murdered by an angry neighbor | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मांसाहारी जेवण देण्यास नकार; चिडलेल्या शेजाऱ्याने केला वृद्धाचा खून

पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे ...

लघुशंकेसाठी गेलेल्या १८ वर्षीय तरुणीवर बलात्कार; जालनामधील धक्कादायक प्रकार - Marathi News | 18-year-old girl raped in Jalna | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लघुशंकेसाठी गेलेल्या १८ वर्षीय तरुणीवर बलात्कार; जालनामधील धक्कादायक प्रकार

या प्रकरणी हसनाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार झाला आहे.  ...

Crime News: तीर्थपुरी येथे दरोडा, दोन घटनांमध्ये लाखोंचा माल लंपास; एकास कोयत्याने मारहाण - Marathi News | Crime News: Robbery at Tirthpuri, Jalana. lakhs of goods looted in two incidents; One was beaten with a knife | Latest jalana News at Lokmat.com

जालना :तीर्थपुरी येथे दरोडा, दोन घटनांमध्ये लाखोंचा माल लंपास; एकास कोयत्याने मारहाण

Crime News: एकाच परिसरात एकाच रात्री घडलेल्या प्रकारानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. ...

चारित्र्याच्या संशयावरून गर्भवती पत्नीचा खून; आरोपी पतीस जन्मठेप - Marathi News | Murder of pregnant wife on suspicion of character; Accused husband sentenced to life imprisonment | Latest jalana News at Lokmat.com

जालना :चारित्र्याच्या संशयावरून गर्भवती पत्नीचा खून; आरोपी पतीस जन्मठेप

आरोपी हा जाफराबाद तालुक्यातील गारखेडा येथील मारुती संपत कळंबे यांच्या शेतात पत्नीसोबत सालगडी म्हणून काम करत होता. ...

शाळा सुटल्यावर तीन मित्रांची ओढ्याकडे धाव; पाण्याचा अंदाज न आल्याने झाला बुडून मृत्यू  - Marathi News | Three friends run to the stream after school; Drowning due to unpredictable water | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शाळा सुटल्यावर तीन मित्रांची ओढ्याकडे धाव; पाण्याचा अंदाज न आल्याने झाला बुडून मृत्यू 

संकणापुरी येथे तीन विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू ...

जुळ्या भावांमुळे निवडणूक आयोग बुचकळ्यात;मतदान यादीतील सारख्याच फोटोंमुळे दिली नोटीस - Marathi News | Notice issued by the Election Commission to twin brothers; due to similar photos in the voter list | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जुळ्या भावांमुळे निवडणूक आयोग बुचकळ्यात;मतदान यादीतील सारख्याच फोटोंमुळे दिली नोटीस

सारखीच दिसत असल्याने जुळ्यांची पंचाईत; मतदानाच्या सर्वोच्च अधिकारापासून राहू शकतात वंचित ...