लाईव्ह न्यूज :

Jalana (Marathi News)

खास आपल्यासाठी
लाखोंचा दंड वसुल करून खिशात घातला; जालनापालिकेतील पावती पुस्तकांच्या चौकशीसाठी समिती - Marathi News | Pocketed a fine of lakhs; Committee for Inquiry of Receipt Books in Jalna Municipality | Latest jalana News at Lokmat.com

जालना :लाखोंचा दंड वसुल करून खिशात घातला; जालनापालिकेतील पावती पुस्तकांच्या चौकशीसाठी समिती

विशेष म्हणजे या प्रकरणात जमा केलेली काही पावती पुस्तके पालिकेने छापलेलीच नाहीत ...

कार-पिकअपच्या भीषण अपघातात व्यापाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी - Marathi News | Trader killed, wife seriously injured in car-pickup accident | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कार-पिकअपच्या भीषण अपघातात व्यापाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

अंबड-घनसांवगी रस्त्यावरील ताडहादगाव जवळ झाला अपघात ...

दिलासादायक! बीए. ४ अन् बीए. ५ व्हेरियंट आढळलेल्या पुण्यातील सातही रुग्णांना रूग्णालयातुन डिस्चार्ज - Marathi News | BA. 4 And BA 5 variants all the seven patients were discharged from the hospital from pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बीए. ४ अन् बीए. ५ व्हेरियंट आढळलेल्या पुण्यातील सातही रुग्णांना रूग्णालयातुन डिस्चार्ज

राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असून नागरीकांची चाचणी घेण्याचं प्रमाण वाढवण्यात आल्याचं सांगत नागरीकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरावे, असं आवाहन टोपे यांनी केलं. ...

गोड उसाची दाहक कहाणी; शेतकरी पती-पत्नीचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | The burning story of sweet sugarcane; Husband and wife attempt suicide in front of Jalana Collector's office | Latest jalana News at Lokmat.com

जालना :गोड उसाची दाहक कहाणी; शेतकरी पती-पत्नीचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न

बऱ्याच वेळा साखर कारखान्याकडे विनवण्या केल्या. परंतु, कारखाना ऊस तोड करायला तयार नाही. ...

परभणीत सर्वाधिक महाग,उस्मानाबादेत स्वस्त; मराठवाड्यात का आहे इंधन दरात इतकी तफावत? - Marathi News | Most expensive in Parbhani, cheapest in Osmanabad; Why is there such a difference in fuel prices in Marathwada? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :परभणीत सर्वाधिक महाग,उस्मानाबादेत स्वस्त; मराठवाड्यात का आहे इंधन दरात इतकी तफावत?

पेट्रोल आणि डिझेलच्या सर्वाधिक दरांमुळे परभणी जिल्ह्याची वेगळी ओळख राज्यात झाली आहे. ...

'पाकिस्तान गल्ली, शनी मंदिरजवळ...'; जालना जिल्ह्यात चाललंय तरी काय? - Marathi News | 'Pakistan Colony, near Shani Mandir, Paratur...'; What is going on in Jalna district? | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'पाकिस्तान गल्ली, शनी मंदिरजवळ...'; जालना जिल्ह्यात चाललंय तरी काय?

परतूर शहरातील एका गल्लीचे थेट पाकिस्तान गल्ली असे नामाकरण असल्याची नोंद करण्यात आली आहे ...

जालना रोडवर बस-पिकअपचा भीषण अपघात; ५ जण जागीच ठार, तिघे गंभीर जखमी - Marathi News | Terrible bus-jeep accident on Aurangabad-Jalna Road; 5 killed on the spot | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जालना रोडवर बस-पिकअपचा भीषण अपघात; ५ जण जागीच ठार, तिघे गंभीर जखमी

कळमनुरी-पुणे बस आणि एका जीपमध्ये गाढेजवळगाव फाट्यावर झाला अपघात ...

पत्नीला नांदायला पाठवण्यास नकार, जावयाचा पाठलाग करत सासऱ्यावर कोयत्याने हल्ला - Marathi News | Man attacked on father-in-law with a scythe as he is not sending his wife to home | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पत्नीला नांदायला पाठवण्यास नकार, जावयाचा पाठलाग करत सासऱ्यावर कोयत्याने हल्ला

पती-पत्नीट नेहमीच किरकोळ वाद होत असल्यामुळे पत्नी माहेरी आली होती. ...

मालकाचे पैसे पाहून चालकाची नियत फिरली; लूटमारीचा प्लॅन फसला, अपहरणाचा कटही अंगलट - Marathi News | Driver's destiny changed after seeing money from owner; robbery plan foiled, kidnapping plot | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मालकाचे पैसे पाहून चालकाची नियत फिरली; लूटमारीचा प्लॅन फसला, अपहरणाचा कटही अंगलट

अक्षय घाडगे याचे मामा-मामी महावीर गादिया यांच्याकडे गेल्या अनेक वर्षांपासून काम करतात. ...